• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नान्नज येथील खून प्रकरणात ३ सख्ख्या भावांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2026
in इतर घडामोडी
0
नान्नज येथील खून प्रकरणात ३ सख्ख्या भावांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता.
0
SHARES
3
VIEWS

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील गाजलेल्या खून प्रकरणात तीन सख्ख्या भावांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सदर आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी दिला.सदर प्रकरणात आरोपी क्र.१ पिंटू राजू पवार (वय २५ वर्षे), आरोपी क्र.२ कालिदास राजू पवार (वय २१ वर्षे) व आरोपी क्र.३ अनिल राजू पवार (वय १९ वर्षे), सर्व रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.क्र. ३८६/२०२३ दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दिनांक २३/०६/२०२३ रोजी घडल्याचे नमूद असून गुन्ह्याची नोंद २५/०६/२०२३ रोजी करण्यात आली. भारतीय दंड संहिता कलम ३०२, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन सत्र खटला क्रमांक ३३६/२०२३ चालविण्यात आला.फिर्यादीच्या जबाबनुसार, मयत फुलचंद पवार यांना शिवीगाळ व वादातून मारहाण करण्यात आली होती. भांडणादरम्यान ते घरासमोरील चेंबरवर पडून गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी वरील तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, आरोपीतर्फे वकिलांनी प्रभावी युक्तिवाद करताना फिर्याद नोंदविण्यास तब्बल दोन दिवसांचा विलंब झाल्याचे निदर्शनास आणले. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षींमध्ये विसंगती असून त्यातून विश्वासार्हता निर्माण होत नसल्याचे मांडण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावेही संशयास्पद व अपुरे असल्याचे न्यायालयास पटवून देण्यात आले.

संबंधित प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करून मा. न्यायालयाने सबळ व ठोस पुराव्याअभावी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनीष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. त्वरिता वाघ व ॲड. अजय वाघमारे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड. कुर्डूकर यांनी बाजू मांडली.

Previous Post

बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये ३.६३ कोटींचा घोटाळा; २० जणांवर गुन्हा

Next Post

भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा”

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा”

भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा”

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026