• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, April 28, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती…!

by Yes News Marathi
February 27, 2026
in इतर घडामोडी
0
दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती…!
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेच्या पदाधिकारी निवडी मध्ये आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना न जुमानता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मर्जीतील पदाधिकारी निवडले आहेत. त्यामुळे गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या विश्वासातील नगरसेवकांनाच महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली जात आहे. स्थायी समितीमध्ये अविनाश पाटील, राजू पाटील,, अमर पुदाले, भारत बडूरवाले ,बिज्जू प्रधाने, गणेश वानकर , जयकुमार माने,शिवाजी वाघमोडे, सत्यनारायण गुर्रम, रंजीता चाकोते, अश्विनी जाधव,संगीता जाधव, श्रीशीला नागनाथ, कल्पना कदम हे भाजपचे 14 तर शिंदे सेनेचे अमोल शिंदे, आणि एमआयएमचे अजहर हुंडेकरी असे सोळा सदस्य आहेत. त्यामुळे सुमारे साडेसातशे कोटी रुपये बजेट असलेल्या आणि महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी सभापतीची निवड होणार आहे तर बुधवार दिनांक 4 मार्च रोजी यासाठी 11 ते दीड या वेळेत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत.

Previous Post

उमाबाई श्राविका विद्यालयात मराठी भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

Next Post

TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…!

Next Post
TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…!

TOP 25 । कर्ज बुडव्यांचे काय..? डीसीसी बँकेची लवकरच लागणार निवडणूक…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In