• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्कृष्ट लघु उदयोजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2026
in इतर घडामोडी
0
उत्कृष्ट लघु उदयोजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – जिल्हयातील उद्योग क्षेत्राती ल उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यांत येतात. सदर जिल्हा लघु उद्योग पुरस्कार प्राप्त उद्योजकास प्रथम क्रमांकास रू 15000/- व द्वितीय कमांकास रू. 10000/- व मानचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देण्यात येते सदर पुरस्कारासाठी लघु उद्योगांची निवड त्यांनी केलेली भांडवली गुंतवणूक तंत्रज्ञान, स्वावलंबन, उद्योजकता. कौटूंबिक पार्श्वभुमी. उत्पादित वस्तूची गुणवत्ता, निर्यातक्षमता इत्यादी बाबींचा विचार करण्यात येऊन जिल्हास्तरीय समिती मार्फत लघु उद्योजकाची निवड केली जाते.

जिल्हयातील पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत उपरोक्त बाबीकरीता गुण देऊन निवड करण्यात येणार असून, अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे . विहीत नमुन्यातील अर्ज, लघु उद्योग घटक हा मागील तिन वर्षे पूर्ण झालेला उद्यम नोंदणीकृत असावा, मागील तिन वर्षे उद्योग घटकाचे उत्पादन सुरू असावे. लघु उद्योग घटक कोणत्याही वित्तिय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी जिल्हा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त घटक जिल्हा पुरस्कार योजनेस पात्र राहणार नाही. सनदी लेखपाल यांचेकडील मागील तीन वर्षाचे ताळेबंदपत्रक व नफा तोटा पत्रक सादर करणे आवश्यक आहे.

     तरी जिल्हा पुरस्कार योजना 2021-22, 2022-23, 2023-24 करीता लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उद्योग घटकांनी दि 04 मार्च 2026 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन परिपूर्ण अर्ज या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र. सोलापूर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, होटगी रोड, आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ, एस.बी. आयकॉन, तळमजला, अग्रेसन भवनसमोर, आसरा चौक, सोलापूर, ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर -413003, दुरध्वनी क. 0217-2605232. ई-मेल- didic solapur@maharashtra.gov.in येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ.सु.दंडगव्हाळ यांनी केले आहे. 
Previous Post

बार्शी तालुक्यातील 9 गावांमध्ये कलम 163 चा आदेश लागू

Next Post

2 मार्च रोजी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
2 मार्च रोजी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन

2 मार्च रोजी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026