• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्शी तालुक्यातील 9 गावांमध्ये कलम 163 चा आदेश लागू

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2026
in इतर घडामोडी
0
बार्शी तालुक्यातील 9 गावांमध्ये कलम 163 चा आदेश लागू
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग करिता बार्शी तालुक्यातील एकूण 9 गावे मौजे गौडगांव, रातंजन, मालेगांव, आंबेगांव, आंबाबाईचीवाडी, जवळगांव, हत्तीज, चिंचखोपन व शेळगांव या गावातील जमीनी भूसंपादन करणेबाबत महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, 1955 मधील कलम 15 (2) अन्वये दिनांक- 07 मार्च 2024 रोजी शासन स्तरावरून अधिसूचना प्रसिध्दी करण्यात आलेली असून उक्त अधिनिसूचनेमध्ये नमूद केलेल्या गटाचे मोजणीची कार्यवाही करणेत येत आहे. मौजे गौडगांव, ता. बार्शी या गावातील अधिसूचीत केलेल्या गटाची मोजणी दिनांक 26 फेब्रुवारी 2026 व दिनांक 27 फेब्रुवारी 2026 किंवा रोजी निश्चीत करण्यात आलेली आहे.

  त्यानुसार बार्शी तालुक्यातील उपरोक्त गावातील काही शेतकऱ्यांचा व अन्य इसमांचा पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग करिता भूसंपादन प्रक्रिया रद्द करणेबाबत आंदोलन करत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचा सदर भूसंपादन प्रक्रियेला विरोध नाही त्या शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने सदर भूसंपादन प्रक्रिया थांबविणेसाठी प्रोत्साहन करत आहेत .  म्हणून  उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर क्र. 1, सोलापूर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र.1  सदाशिव पडदुणे यांनी असा आदेश दिला आहे  की, बार्शी तालुक्यातील मौजे गौडगांव, ता. बार्शी या गावातील अधिसूचीत केलेल्या गटाची मोजणीची कार्यवाही करत असताना खालील कृती करण्यास मनाई करीत आहे.

  बेकायदेशीर जमाव जमविणे आणि मोजणी करण्यास अडथळा आणणे, शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांना मोजणी करण्यास विरोध करणे. तसेच पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येणे, ज्या गावाची मोजणी ज्या दिवशी होणार आहे, त्या गावातील त्या गटाचे शेतकरी / हितसंबंधीत व्यक्ती खेरीज इतर इसमाना उपस्थित राहता येणार नाही,तथापी वरील आदेश मोजणी करीता येणारे शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी तसेच संपादन मंडळाकडून नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना तसेच  ज्या गटाचे मोजणी करण्यात येणार आहे.  त्या गटाचे हितसंबधीत व्यक्ती /शेतकरी यांना मोजणीच्या वेळी उपस्थित राहण्यास लागू राहणार नाही.सदरचा आदेश दि.25 फेब्रुवारी 2026 रोजीच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते मौजे गौडगाव येथील मोजणी  कार्यवाही पूर्ण  होईपर्यंत या कालावधीत  करिता लागू राहिल.सदर आदेशाचा कोणत्याहि प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल, असा आदेश उपविभागीय दंडाअधिकारी सोलापूर क्र.1 सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे.
Previous Post

पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; AHTU कक्षाची धडक कारवाई, आरोपी अटकेत

Next Post

उत्कृष्ट लघु उदयोजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
उत्कृष्ट लघु उदयोजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उत्कृष्ट लघु उदयोजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026