• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापुरात पदयात्रेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2026
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापुरात पदयात्रेचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

चार हुतात्मा पुतळा ते शिवाजी महाराज उद्यान पर्यंत पदयात्रा निघणार

पदयात्रेत सर्व अधिकारी कर्मचारी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयामार्फत मेगा पदयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.00 वाजता मेगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही पदयात्रा चार हुतात्मा पुतळा ते शिवाजी महाराज उद्यान पर्यंत जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.

“पदयात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे:- चार हुतात्मा पुतळा, डफरीन चौक, हरिभाई देवकरण प्रशाला, पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालय व शिवाजी महाराज उद्यान तर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी तसेच त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी पारंपारिक वेशभूषेत पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत.

Previous Post

सांगोल्यात २० फेब्रुवारीला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुकांचे भव्य दर्शन सोहळा; ७५ कृषी पंपांचे वाटप

Next Post

सोलापुरात स्वीकृत नगरसेवकासाठी भाजप राबवणार कोल्हापूर पॅटर्न ?.. अर्ज भरलेले गॅसवर

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
सोलापुरात स्वीकृत नगरसेवकासाठी भाजप राबवणार कोल्हापूर पॅटर्न ?.. अर्ज भरलेले गॅसवर

सोलापुरात स्वीकृत नगरसेवकासाठी भाजप राबवणार कोल्हापूर पॅटर्न ?.. अर्ज भरलेले गॅसवर

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026