• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयर्न मॅन डॉ. अभिजीत वाघचवरे यांचा आता आशिया खंडातही डंका

Yes News Marathi by Yes News Marathi
February 16, 2026
in इतर घडामोडी
0
आयर्न मॅन डॉ. अभिजीत वाघचवरे यांचा आता आशिया खंडातही डंका
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर :- सोलापूर चे सुपुत्र अस्थिरोग तज्ञ डॉ.अभिजित वाघचवरे यांनी आयर्न मॅन चा खिताब मिळवत आखाती देशात सोलापूरचा गौरव वाढवला.शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी युनायटेड अरब अमिरात मधील म्हणजेच यूएई च्या सात राज्यांपैकी मस्कत येथील ओमान येथे पार पडलेल्या हाफ डिस्टन्स आयर्न मॅन स्पर्धेत सोलापूरच्या डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी उत्तुंग असे यश मिळवले.पहाटे साडे सहा वाजता सुरू झालेल्या स्पर्धेत भारतातून 60 स्पर्धक सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातुन वीस जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

ओमान च्या अरबी समुद्रात दोन किलोमीटर स्विमिंग केल्यानंतर वाळवटीय ओमान शहरातील सुंदर अशा खड्डे विरहित रस्त्यांवरती 90 किलोमीटरचे सायकलिंग पूर्ण केले परंतु विरुद्ध दिशेने वाळवंटाकडुन येणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने मात्र येथील सर्व स्पर्धकांची परीक्षा घेतली. जसा जसा सूर्य वरती येत होता तसा आखाती देशातल्या उन्हाचे चटके जाणवत होते व अशाच कडक उन्हामध्ये हाफ डिस्टन्स आयर्न मॅन स्पर्धेतील शेवटचा टप्पा म्हणजेच 21 किलोमीटर रनिंग पूर्ण केले.

ही संपूर्ण स्पर्धा अभिजीत वाघचवरे यांनी सात तास 21 मिनिटे व 20 सेकंदात पूर्ण केली. या संपूर्ण आयर्न मॅन च्या प्रवासात त्यांचे आई-वडील सत्यवान वाघचवरे व सौ.शीला वाघचवरे त्यांच्या पत्नी डॉ. राजश्री त्यांचे भाऊ डॉ सत्यजित, डॉ .शुभांगी यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळते.
तर वाघचवरे हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ त्यांच्या आयन मॅन ट्रेनिंग मध्ये नेहमीच कार्यतत्पर असतो.

कोच किरण साहू ‘अंबिशियस इंड्युरन्स क्लब’ यांची देखील या आयर्न मॅन च्या तयारीत खूप मदत झाली. रोजच्या व्यस्त अशा वैद्यकीय पेशातून देखील ते स्वतःच्या फिटनेस साठी वेळ काढतात.व आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आपण कसे प्रयत्न करावेत याचे देखील मार्गदर्शन इतरांना ते नेहमीच करत असतात. सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र असू दे किंवा इतर क्षेत्रातील खूप जणं त्यांच्याकडे एक फिटनेस आयकॉन म्हणून पाहतात.

युरोप ,आफ्रिका आणि आता आशिया खंडात आयर्न मॅन होणारे हे एकमेव सोलापूर चे आयर्न मॅन आहेत याचा संपूर्ण सोलापूरकरांना अभिमान आहे.

आयर्न मॅन- सोलापूर- डॉ. अभिजीत वाघचवरे हे आता सूत्रच बनले आहे.

“आपण प्रत्येकाने आपल्या रोजच्या धकाधकीच्या ,व्यस्त जीवनात स्वतःच्या शरीरासाठी व मनासाठी रोजचा वेळ काढून आपण तंदुरुस्त कसे राहू हे पाहणे आज काळाची गरज आहे असे डॉ. अभिजीत वाघचवरे यांनी स्पर्धा संपल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले” .शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता त्यांनी स्पर्धा पूर्ण केली हे समजताच त्यांच्यावरती व त्यांच्या कुटुंबियांवरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Previous Post

२० किलोच्या वेशभूषेत पूरवंतांनी साकारला रुद्रावतार

Next Post

TOP 25 । आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीच झेडपी अध्यक्ष होतील असा अनेकांचा अंदाज…!

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post

TOP 25 । आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीच झेडपी अध्यक्ष होतील असा अनेकांचा अंदाज…!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026