• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोखंडी सळईने मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणी २ आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर.

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2026
in इतर घडामोडी
0
लोखंडी सळईने मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणी २ आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर.
0
SHARES
1
VIEWS

अक्कलकोट तालुक्यातील मौजे. मुगळी येथे लोखंडी सळईने एकास गंभीर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी नागप्‍पा व्हंडारे व चंद्रकांत व्हंडारे यास मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जयदीप मोहिते यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

वरील प्रकरणात फिर्यादी प्रकाश जमादार यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक -७५४/२५ अन्वये वरील दोन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. फिर्यादी हे त्यांच्या ओळखीचे मित्र शरणप्पा बिराजदार यांच्या वस्तीवर जनावरांना चारापाणी करण्यासाठी जात असताना यातील आरोपी यांना हाक मारल्याच्या कारणावरून तसेच इशारा केल्या कारणाने वरील दोन्ही आरोपी यांनी फिर्यादीस जाब विचारले असता तू नेहमीच आम्हाला बघून आवाज करतो व इशारा करतो असे म्हणून यातील आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी सळीने त्याच्यावर गंभीर स्वरूपाची मारहाण केली होती.त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर उजव्या हाताच्या दंडावर गंभीर दुखापत झाली होती. यातील आरोपी यांनी फिर्यादीस दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केल्या असल्याचाही आरोप फिर्यादी यांनी केला होता. घटनेनंतर सोडवा- सोडवी करण्यासाठी गावातील शरणाप्पा गायकवाड यांनी प्रयत्न केले होते, त्यानंतर दोन्ही आरोपी मोटरसायकलवर सदर ठिकाणाहून फरार झाले होते. तदनंतर आरोपींनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. दि-०३/०२/२०२६ रोजी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने सशर्त मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. वैभव बोंगे,ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. मनीष बाबरे, ॲड. मोहीम पठाण, ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर फिर्यादी तर्फे ॲड.संघर्षित उड्डांशू व सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.

Previous Post

कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

Next Post

दुर्दैव सोलापूरकरांचे- दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजचे काम थांबले , खासदार -आमदार गप्प..!

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
दुर्दैव सोलापूरकरांचे- दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजचे काम थांबले , खासदार -आमदार गप्प..!

दुर्दैव सोलापूरकरांचे- दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजचे काम थांबले , खासदार -आमदार गप्प..!

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026