• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात पार पडला ” मुक्ताई रत्न जीवन गौरव ” पुरस्कार सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात पार पडला ” मुक्ताई रत्न जीवन गौरव ” पुरस्कार सोहळा
0
SHARES
0
VIEWS

वै. मातोश्री जनाबाई अनंत इंगळे यांच्या तृतीय पुण्यतिथी प्रित्यर्थदि.09-02-2026 (सोमवार ) रोजी स.10 ते 12 गुलालाचे कीर्तन ह भ प चैतन्य देहूकर ( संत जगद्गुरू तुकाराम वंशज ) यांचे झाले व नंतर पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

वारकरी संप्रदायामध्ये ज्या महिलानी व महिला भजनी मंडळानी विशेष योगदान दिले आहे. आषाढी वारी, माघवारी किंवा सप्ताह मध्ये विशेष सेवा केलेली आहे. शिवाय निष्ठा आणि श्रद्धा यांचा समन्वय हाच आदर्श मानून जीवन जगणाऱ्या एका महिलेला ह भ प सुभद्राबाई ज्ञानदेव गायकवाड (कोयना नगर ) व रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर, शेळगी (अध्यक्ष अनिता तंबाके) या महिला भजनी मंडळाला ह भ प अनंत (बापू) इंगळे महाराज यांच्या अध्यक्षते खाली ह भ प चैतन्य महाराज देहूकर, ह भ प जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते संजय पवार (शहर अध्यक्ष), किसन बापू कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हा अध्यक्ष), पार्वती आवताडे, दिनकर देशमुख, दगडू डोंगरे, इ. पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ट्रॉफी व शॉल देऊन सन्मानित केले .
तसेच वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार महाराज, गायक, वादक, माघवारी पालखी सोहळा समिती 2026 पदाधिकारी यांचा ही सन्मान करण्यात आला . श्री संत मुक्ताई मंदिर, राजेश कोठे नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असून या वेळी शेकडो महिला व पुरुष भाविक उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर सर्वासाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तानाजी दादा बेलेराव, शंकर भोसले, बाळकृष्ण इंगळे, किशोर धायगुडे, प्रभाकर ताटे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

साहित्य परिषद ही विद्यमान कार्यकारिणीची मक्तेदारी नाही – स्वाती महाळंक

Next Post

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता

Related Posts

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
Next Post
राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता

ताज्या बातम्या

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026