• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 5 मध्ये होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Yes News Marathi
January 10, 2026
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 5 मध्ये होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग 5 वसंत विहार,गायत्री नगर, मडकी वस्ती, वारद फॉर्म हद्दवाढ परिसरात होम टू होम प्रचाराची सुरुवात झाली असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आनंद चंदनशिवे, भाग्यश्री काळे, महादेवी रणदिवे व गणेश पुजारी यांच्या प्रचारार्थ गणेश नगर, मडकी वस्ती ,वारद फार्म ,लक्ष्मी महादेवी नगर ,गायत्री नगर वसंत विहार, गुलमोहर ई.परिसरामध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला. यादरम्यान भागातील घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या आठ वर्षात आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे डोळ्यासमोर ठेवून पुढील काळातही चारही नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तांबे, उमर शेख, रवींद्र काळे,उमेश रणदिवे, हृदयनाथ मोकाशी, बलवीर तीर्थकर, बिभिषण बाकले , मनोज थोरात,सोमनाथ करंडे, मुकेश मोकाशे किरण वाळके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

13 ते 16 जानेवारी या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीत मद्य विक्रीस मनाई

Next Post

आमदार देवेंद्र कोठे यांचे गाजले विजय संकल्प सभेतील भाषण

Next Post
आमदार देवेंद्र कोठे यांचे गाजले विजय संकल्प सभेतील भाषण

आमदार देवेंद्र कोठे यांचे गाजले विजय संकल्प सभेतील भाषण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In