• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

13 ते 16 जानेवारी या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीत मद्य विक्रीस मनाई

by Yes News Marathi
January 10, 2026
in इतर घडामोडी
0
13 ते 16 जानेवारी या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीत मद्य विक्रीस मनाई
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर शहरातील दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा व निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच सोलापूर शहरातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये, 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील, तसेच अनुक्रमे 14,15 व 16 जानेवारी रोजी निवडणूकीच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश दिले आहेत.

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी :-

  • दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सिध्देश्वर यात्रे निमित्त सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद,
  • दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या आदल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण
    दिवस बंद,
  • दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका
    हद्द संपूर्ण दिवस बंद,
  • दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस
    बंद,

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारक विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous Post

सिध्देश्वरांची पूजा.बाराबंदी वेश आणि मुख्यमंत्र्यांचे 20 मिनिटांचे भाषण

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 5 मध्ये होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 5 मध्ये होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 5 मध्ये होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In