• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भागाईवाडी गावचा 25 वर्षांपासून बंद असलेला सार्वजनिक रस्ता अखेर खुला..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 30, 2025
in इतर घडामोडी
0
भागाईवाडी गावचा 25 वर्षांपासून बंद असलेला सार्वजनिक रस्ता अखेर खुला..
0
SHARES
0
VIEWS

तहसीलदार पाटील यांनी साधला सुवर्णमध्य, पथकाकडून अडथळा केला दूर.

सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्याच्या भागाईवाडी या गावात जाणारा रस्ता मागील 25 वर्षापासून आडवलेला होता. यामुळे या गावातील नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. उत्तर सोलापूर चे तहसीलदार निलेश पाटील यांच्या मध्यस्थीने हा अडवलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. हा रस्ता सुरू करण्यासाठी त्यांनी संबंधित शेतमालक तसेच ग्रामस्थ यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून गावच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला.

बुधवारी भागाईवाडी येथे समक्ष येवुन तहसीलदार यांनी रस्त्याची पहाणी केली. व शेतमालक व ग्रामस्थांशी समन्वय साधून सुवर्णमध्य काढला. गट नंबर 8 च्या मधोमध असलेला रस्ता याच क्षेत्रातून एका बाजूने जड वहातुकीस सोयीचा ठरेल एवढा म्हणजे 16 फुट तर वळणावर 20 फुट रुंदीचा रस्ता खुला करुन दिला.
सदरचा रस्ता खुला झाल्याने नागरीकामधून समाधान व्यक्त होत आहे. याकामी वडाळा मंडल अधिकारी कन्याकुमारी भोसले,भागाईवाडीच्या ग्राम महसूल अधिकारी वैष्णवी कोंथीबीरे,मोजणी अधिकारी,भुमिलेख अधिकारी सह पोलिस पाटील सजित पाटील यांच्या पथकाने दिवसभर थांबुन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर असलेले दगड, झुडपे काढून रस्ता वहातुक योग्य करण्यासाठी थांबून होते.

Previous Post

समाज कल्याण कडील 2 निवासी शाळा व 16 वस्तीगृहांची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

भालेवाडी गावात राज्यातील पहिली “कृषी व ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती” ची स्थापना..

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
भालेवाडी गावात राज्यातील पहिली “कृषी व ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती” ची स्थापना..

भालेवाडी गावात राज्यातील पहिली “कृषी व ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती” ची स्थापना..

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026