• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समाज कल्याण कडील 2 निवासी शाळा व 16 वस्तीगृहांची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
December 30, 2025
in इतर घडामोडी
0
समाज कल्याण कडील 2 निवासी शाळा व 16 वस्तीगृहांची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालय अंतर्गत सुरू असलेल्या 2 निवासी शाळा तसेच 16 वस्तीगृहांची तपासणी करून या ठिकाणी राहून शिक्षण घेत असलेल्या दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत का याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता समिती तसेच वस्तीगृह समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की समाज कल्याण विभाग अंतर्गत दोन निवासी शाळेतील दोनशे विद्यार्थी तसेच 16 वस्तीगृहात राहणारे 1377 विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी समाज कल्याण विभागाने शासन नियमाप्रमाणे महिन्यातून दोन वेळा भेटी देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त यांनी जानेवारी 2026 या महिन्यात प्रांत अधिकारी, तहसीलदार, समाज कल्याण निरीक्षक, वसतिगृह अधीक्षक, समाज कल्याणचे कर्मचारी यांनी उपरोक्त वस्तीहगृह, निवासी शाळांना भेटी देऊन तपासणी करण्याबाबतचे आदेश काढावेत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तसेच मुलींच्या वस्तीगृहाची तपासणी साठी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. शासकीय वस्तीगृहांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध केला जाऊ शकतो, त्या अनुषंगाने दुरुस्तीस आलेल्या वस्तीगृहांची  तपासणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

प्रारंभी समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सोनवणे यांनी सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या वतीने दोन निवासी शाळा तसेच सोळा वस्तीगृहे चालवले जात असल्याची माहिती दिली. निवासी शाळा मध्ये 200 विद्यार्थी तर 16 वस्तीगृहामध्ये एकूण 1377 विद्यार्थी असून  दहा वस्तीगृहे मुलांची तर 6 वस्तीगृहे मुलींची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 16 पैकी पाच वस्तीगृहे भाड्याच्या इमारतीमध्ये असून ती शासकीय जागेत व्हावी यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाज कल्याण विभागांतर्गत वस्तीगृह निरीक्षक यांच्या माध्यमातून प्रत्येक वस्तीगृहाला प्रत्येक महिन्यात दोन वेळा भेटी देण्याचे नियोजन असते. तसेच भेट दिल्याचा फोटो निरीक्षण ॲपवर अपलोड करावा लागतो, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.

*जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक –
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कायदा अंतर्गत अत्याचारास बळी पडलेल्या खून अथवा मृत्यू झालेल्या मृत व्यक्तीच्या वारसास शासकीय नियमाने शासकीय अथवा निमशासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.

या अंतर्गत सोलापूर शहर पोलीस अंतर्गत प्रलंबित तसेच ग्रामीण पोलीस स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्वरित निपटारा करून अहवाल देण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले. तसेच या समितीच्या अंतर्गत अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कायद्याच्या बाबत जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित करण्याबाबत समाज कल्याण विभागाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशित केले आहे. 
Previous Post

पारा घसरला; सोने – चांदी ही घसरले

Next Post

भागाईवाडी गावचा 25 वर्षांपासून बंद असलेला सार्वजनिक रस्ता अखेर खुला..

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
भागाईवाडी गावचा 25 वर्षांपासून बंद असलेला सार्वजनिक रस्ता अखेर खुला..

भागाईवाडी गावचा 25 वर्षांपासून बंद असलेला सार्वजनिक रस्ता अखेर खुला..

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026