• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आजपासून रेल्वेचा प्रवास महागणार

by Yes News Marathi
December 26, 2025
in इतर घडामोडी
0
आजपासून रेल्वेचा प्रवास महागणार
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


रेल्वे मंत्रालयाने काल प्रवासी भाड्यात वाढ करण्याचे अधिकृत अधिसूचना जारी केली असून नवे दर आज पासून लागू होणार आहेत. वर्षातील ही दुसरी दरवाढ असून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आता प्रवाशांना एक ते दोन पैसे प्रति किलोमीटर दराने अतिरिक्त मोजावे लागतील. यापूर्वी जुलै महिन्यातही रेल्वे भाड्यात वाढ करण्यात आली होती. 215 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोजच्या पासधारक प्रवाशांना याचा फटका बसणार नाही. साधारण नॉन एसी कोचसाठी एक पैसा वाढ , तर मेल, एक्सप्रेस नॉन एसी व एसीसाठी साठी दोन पैसे वाढ करण्यात आली आहे.

Previous Post

सोलापुरात ‘खादी’ वर ‘खाकी’ ची ॲक्शन

Next Post

आ. देशमुख यांनी केले पालकमंत्र्यांवर थेट ‘हे’ आरोप.. !

Next Post
आ. देशमुख यांनी केले पालकमंत्र्यांवर थेट ‘हे’ आरोप.. !

आ. देशमुख यांनी केले पालकमंत्र्यांवर थेट 'हे' आरोप.. !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In