• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 17, 2025
in इतर घडामोडी
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…
0
SHARES
1
VIEWS

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच छंद जोपासला पाहिजे : उपायुक्त लोकरे

सोलापूर : विद्यार्थ्यांनी कोणताही अभ्यास करताना समजून घेतला पाहिजे. गुरुजी व शिक्षक काय शिकवतात याच्यावर लक्ष दिले पाहिजे. चांगले अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर आणि समाजसेवक व्हावे. मोबाईल, टीव्हीमध्ये वेळ न घालवता अभ्यास करावा. त्याचबरोबर चित्रकला, अवांतर वाचन असा एखादा छंद जोपासला पाहिजे. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानाचे काम कौतुकास्पद आहे. अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात येतात, असे प्रतिपादन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले.

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी " चित्रकला" स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोलापूर महापालिका उद्यान विभागाचे अजयकुमार चव्हाण, समाजसेवक जवहार मुंदडा, मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष आनंद शर्मा, संस्थेचे अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ दृश्यकला विभागाचे धनजय टाकळीकर, दयानंद पटणे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी मांडले तर आभार प्रदर्शन गणेश येळमेली यांनी मानले.

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त दहा उपक्रम राबविण्यात येत असून हा सातवा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थी दत्तक योजना, सॅनिटरी पॅड वितरण, स्टील पाणी टाकी स्थापन, अन्नदान, दिवाळी फराळ वाटप, हॉस्टेल मधल्या विद्यार्थ्यांना चादर वाटप याचा समावेश असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष  महेश कासट यांनी प्रास्ताविकात दिली. 

कार्यक्रमात यशस्वी होण्यासाठी संतोष अलकुंटे, दीपक बुलबुले,  अभिजीत व्हनकळस, श्रीरंग रेगोटी, महेश भाईकट्टी, सुरेश लकडे, राजेश केकडे, दिपक करकी, श्रीनाथ श्रीगन, शिला तापडिया , सुजाता सक्करगी, अक्षता कासट, मनुश्री कासट, आर्या लचके, श्रेया लचके, शुभांगी लचके, रुपा कुत्ताते आदींनी परिश्रम घेतल

या स्पर्धेचा निकाल असा

लहान गट -प्रथम क्रमांक – पृनित बोराडे, द्वितीय – चेचक राका, तृतीय- स्वरा मनाळे, उत्तेजनार्थ- ऋतुजा हुळ्ळे व आयुष दंतकाळे.
मोठा गट – प्रथम – सृष्टी हराळे, द्वितीय- आरवी राका, तृतीय – ध्रुवी राका, उत्तेजनार्थ- कार्तिकी स्वामी व शर्य हलकुडे आदी.

Previous Post

सोलापुरातील अध्यात्मिक स्तंभ इंगळे महाराज

Next Post

ऊसाला तीन हजार रुपये दर घेण्यास शेतकरी संघटनेला अपयश

Related Posts

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
Next Post
ऊसाला तीन हजार रुपये दर घेण्यास शेतकरी संघटनेला अपयश

ऊसाला तीन हजार रुपये दर घेण्यास शेतकरी संघटनेला अपयश

ताज्या बातम्या

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026