• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता कडक टेस्ट

by Yes News Marathi
December 17, 2025
in इतर घडामोडी
0
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता कडक टेस्ट
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन परवाना मिळवताना आरटीओ मध्ये घेतली जाणारी ड्राइविंग टेस्ट आता CCTV च्या निगराणीत होणार आहे.ठराविक वेळापत्रक, ऑन कॅमेरा टेस्ट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पास झालेल्यांची पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे.आरटीओ कार्यालयांना 30 दिवसाच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत.दुचाकी व तीन चाकी साठी पाच मिनिटे ड्राईव्ह टेस्ट असून कार व मध्यम चार चाकी साठी सात मिनिटे तर अवजड वाहनांसाठी दहा मिनिटे ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात येणार आहे.

Previous Post

अल्पवयीन गर्भवती; सोलापूरच्या आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप

Next Post

गड्डा यात्रेसाठी आठ समित्या जाहीर

Next Post
गड्डा यात्रेसाठी आठ समित्या जाहीर

गड्डा यात्रेसाठी आठ समित्या जाहीर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In