• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर नागपुरात खडाजंगी चर्चा..!. ‘हे’ आदेश..

by Yes News Marathi
December 8, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर नागपुरात खडाजंगी चर्चा..!. ‘हे’ आदेश..
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागपुरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवनात बैठक पार पडली. सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शहराध्यक्ष संतोष पवार, किसन जाधव, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, तौफिक शेख,आनंद मुस्तारे, जुबेर बागवान, महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे पाणीपुरवठा विभागाचे व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे हे या बैठकीला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. प्रारंभी प्रवीण डोंगरे यांनी पाणीपुरवठ्याच्या विस्कळीतपणावर बोट ठेवणारे सविस्तर भाष्य केले. महापालिकेच्या आयुक्त ओंबासे, उपायुक्त लोकरे तसेच पाणीपुरवठा विभागाचे चौबे यांनी यावेळी उपस्थित माजी नगरसेवक तसेच पत्रकारांनी खोडून काढली. पाणीपुरवठ्याबाबत शासनाचा अधिकारी नेमावा तसेच पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा तसेच पाणीपुरवठ्या मध्ये सुधारणा करा असे आदेश यावेळी अण्णाभाऊ बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. या बैठकीमध्ये पत्रकार शिवाजी सुरवसे, सूर्यकांत आसबे, चंद्रकांत मीराखोर, किरण बनसोडे, महेश हणमे, विशाल भांगे या पत्रकारांनी अण्णा बनसोडे यांच्यासमोर शहरातील पाणीपुरवठ्याच्या विस्कळीपणाबद्दल प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी केली.

Previous Post

सनातन धर्माला जागृत करण्यासाठीच संचार क्रांती – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

Next Post

कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

Next Post
कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In