• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परिक्षांच्या अंदाजित वेळापत्रक जाहिर…

by Yes News Marathi
December 2, 2025
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परिक्षांच्या अंदाजित वेळापत्रक जाहिर…
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2026 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविली आहे.

प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन 2026 मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र गट- ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2025, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2026, महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा-2026 व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2026 इत्यादी परीक्षा होणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

Previous Post

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिटला पगाराचा प्रश्न..

Next Post

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 साठी अर्ज करण्याचे आवाहन…

Next Post
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 साठी अर्ज करण्याचे आवाहन…

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 साठी अर्ज करण्याचे आवाहन…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In