• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिटला पगाराचा प्रश्न..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 2, 2025
in इतर घडामोडी
0
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिटला पगाराचा प्रश्न..
0
SHARES
2
VIEWS

आजच निघाला आदेश

शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे यश

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या आणि 2013 – 14 मध्ये अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 70 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मिटला आहे.या प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

यासंदर्भात पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डाॅ. गणपत मोरे यांनी आज दोन डिसेंबर आदेश काढून या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन माध्यमिक शाळेत किंवा माध्यमिक शाळेत जागा उपलब्ध नसेल तर शासन निर्णयानुसार इतर खात्यात लिपिक वर्गावर समायोजन करण्यात यावे असा आदेश दिला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अमलात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या रेट पिटीशन 95/ 2010 च्या निर्णयातील आठव्या परिच्छेदानुसार शैक्षणिक वर्ष 2013 – 14 च्या सेवकसंचामध्ये अनुदानित मराठी माध्यम प्राथमिक शाळेतील कार्यरत असलेले लिपिक व शिपाई पदे गोठवण्यात आली. उच्च न्यायालयाकडून याचिका क्रमांक 9026/ 2014 मधील प्रकरणांमध्ये शासन निर्णय वैध असल्याचा निकाल दिलेला होता. त्यामुळे या पदावर कार्यरत असणारे शिक्षकेतर पदे 2013 – 2014 च्या सेवकसंच व त्यानंतरच्या सेवकसंचांमध्ये अतिरिक्तच ठरलेले आहेत. परंतु सन 2024 – 25 च्या सेवकसंचामध्ये शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे शून्य दर्शवल्याने या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी विशेष आदेश काढून सोलापूरचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांना याबाबत समायोजनेची कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास आदेशान्वये सांगितले आहे.

यासाठी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश बिडवे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष भिमराया कापसे, शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

पिस्टल, काडतूस बाळगल्याप्रकरणी आरोपीस जामीन..

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परिक्षांच्या अंदाजित वेळापत्रक जाहिर…

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परिक्षांच्या अंदाजित वेळापत्रक जाहिर…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परिक्षांच्या अंदाजित वेळापत्रक जाहिर…

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026