• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पिस्टल, काडतूस बाळगल्याप्रकरणी आरोपीस जामीन..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 2, 2025
in इतर घडामोडी
0
पिस्टल, काडतूस बाळगल्याप्रकरणी आरोपीस जामीन..
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – देशी बनावटीचे पिस्टल व काडतूस बाळगल्याप्रकरणी आरोपीस सोलापूर न्यायालयातून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. सोलापूर ते विजापूर महामार्गावर, नांदणी टोल नाक्याजवळील हॉटेल शरण बसवेश्वरच्या पुढे बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्टल (गावठी) आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याच्या गंभीर आरोपाखाली मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपी हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद (वय ४६, रा. जवाहर नगर, शेळगी, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासात सदर शस्त्र आणि मोटारसायकल असा एकूण रु. ३५ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा न्यायालयात रिमांडमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. आरोपीने कोणताही परिणाम करणार नाही. तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल. म्हणून जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. शिलवंत यांनी आरोपी हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद यास सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड.ओंकार फडतरे, ॲड रोहित थोरात, ॲड. मोहीम पठाण, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मनिष बाबरे, ॲड अभिषेक नागटिळक, ॲड. अजय वाघमारे आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.

Previous Post

सोलापूर शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा; स्वच्छता, सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ निर्देश…

Next Post

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिटला पगाराचा प्रश्न..

Related Posts

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
Next Post
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिटला पगाराचा प्रश्न..

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिटला पगाराचा प्रश्न..

ताज्या बातम्या

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026