• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

किशोर-किशोरी जिल्हा खो खो स्पर्धा करमाळ्यातील वीटमध्ये १० डिसेंबरला..

by Yes News Marathi
December 2, 2025
in इतर घडामोडी
0
किशोर-किशोरी जिल्हा खो खो स्पर्धा करमाळ्यातील वीटमध्ये १० डिसेंबरला..
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट व न्यू सोलापूर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन..

सोलापूर – किशोर-किशोरी १४ वर्षाखालील जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा करमाळ्यातील वीटमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर बुधवार १० डिसेंबर २०२५ रोजी होईल.

ही स्पर्धा सोलापूर खो खो ॲम्युचर असोसिएशन, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट आणि न्यू सोलापूर क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. या स्पर्धेतून वडाळा मुंबई येथे २५ ते २८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३९वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी जिल्ह्याचे संघ निवडण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी किशोर-किशोरी १४ वर्षाखालील म्हणजेच ५ फेब्रुवारी २०१२ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेले असावेत. तसेच किशोर-किशोरीसाठी वय,उंची व वजन २१५ असे मूल्यांकन असेल. खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला व आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. संबंधित किशोर-किशोरी हे सोलापूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात शिकणारे असले पाहिजे.

प्रवेश शुल्क भरल्याशिवाय भाग्यपत्रिकेत संघाचे नाव समाविष्ट करण्यात येणार नाही याची इच्छुक संघानी नोंद घ्यावी. संलग्न जिल्हा संघानी संघटनेचे तांत्रिक समितीचे सचिव शिवशंकर राठोड मो. 70208 69729 यांच्याकडे प्रवेश शुल्कासह विविध नमुन्यातील अर्जासह ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सचिव उमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

Previous Post

सोलापुरातील CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय

Next Post

प्रेयसीचा खून; प्रियकराला जन्मठेप

Next Post
प्रेयसीचा खून; प्रियकराला जन्मठेप

प्रेयसीचा खून; प्रियकराला जन्मठेप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In