पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व शिवमल्हार ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सध्या उद्योगासाठी पुण्यात स्थायिक झाले असलेले संजय पाटील यांचा आज वाढदिवस यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा संजय पाटील हे गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहून काम करत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब व अजित दादा पवार यांचे ते विश्वासू मानले जातात शिवमल्हार ब्रिगेड च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात तरुणांचे जाळे निर्माण केले आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आघाडीचे सक्रिय काम करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने राबवलेले दुष्काळ ग्रस्त सहायता अभियान त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक पदी जबाबदारी सांभाळली पुणे जिल्ह्यात त्यांनी गाव तिथे राष्ट्रवादी घर तिथे झेंडा हे अभियान यशस्वीपणे राबवले होते युवा संवाद अभियानाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर पिंजून काढला होता आदरणीय उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सहा वेळा त्यांनी दौरा केला खर तर शेतकरी कुटुंबातून हा आलेला तरुण व राजकीय कोणताही वारसा नसताना आपला ठसा उमटवत गेले पंधरा वर्ष पक्षाचे प्रामाणिकपणे व एकनिष्ठ काम करत राहिले व माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम ते सातत्याने करत आहेत शेतकरी वर्ग तरुण वर्ग गोरगरीब या सर्वांना त्यांची कायम मदत असते व सोलापूर भागातून एका ग्रामीण खेड्यातून पुण्यात जाऊन यशस्वी उद्योजक बनले व एक तरुणांपुढे आदर्श ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी अशा तरूण व धाडशी अशा कार्यकर्त्या च्या पाठीशी आपण सर्वांनी उभा राहणे खूप गरजेचे आहे नवीन पिढीला नवीन विचार देणारा व सर्व समाजांना संघ घेऊन चालणारा माननीय संजय दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..