• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपुरातील श्रीरामबाग मंदिर ट्रस्टची जागा काही सदस्यांनी केला विरोध…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 24, 2025
in इतर घडामोडी
0
पंढरपुरातील श्रीरामबाग मंदिर ट्रस्टची जागा काही सदस्यांनी केला विरोध…
0
SHARES
2
VIEWS

श्री रामबाग मंदिर तथा श्री रामचंदजी भगवान स्थान, पंढरपूर

श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्थित श्री मंत्ररत्न प्रतिवादी भयंकर परपरेचा श्रीरामानुज संप्रदायाचा प्रमुख धार्मिक स्थान श्री रामबाग मागील १७० वर्षापासून स्थापित असून येथे श्री १०८१ श्री सीतारामचंद्र भगवानांची नित्योपचार सेवा केली जाते सोलापुरातील व भारतवर्षात सुप्रसिद्ध असणाऱ्या श्रीलक्ष्मीनारायण मंदिराची ही पालक संस्था आहे.

समस्त भागवत अनुयायांच्या सद्भावना व अथक प्रयत्नामुळे, सुमारे ४० वर्षानतर श्री रामबाग संस्थान पुन्हा पूर्णपणे समाजाच्या सेवेसाठी २०१८ पासून प्राप्त झाले आहे.

येथील पूर्वाचार्याच्या तेज व तपशक्तीने मंदिराचे कार्य निरंतर व सुचारूपणे चालावे यासाठी शेकडो एकर जमीन भक्तानी रामबागला दान दिलेली आहे. ४४ वर्षे रिक्त असलेल्या पीठाधीश पदावर श्रीमद् जगद्‌गुरु डॉ. श्री राघवाचार्य स्वामीजी, अयोध्या याची विराजमानता झाली आहेत.

ट्रस्ट मार्फत श्रीरामबागच्या जमिनीच्या विक्रीचा प्रस्ताव श्री रामबाग मंदिर तथा श्री रामचंद्रजी भगवान संस्थान हि अत्यंत प्राचीन श्री संप्रदायाची गादी आहे. या संस्थेचा प्रमुख उद्देश हा श्री रामानुज सप्रदायी तत्वप्रणालीचा प्रचार व प्रसारार्थ मठ, ज्याचे कार्य पूजा व अर्चा उत्सवादि पाचरात्र परपरेप्रमाणे चालविणे हा आहे

तत्कालीन भक्तानी श्रद्धेने व मंदिराचा कारभार निरंतर चालावा या उद्देशाने ज्या जमिनी दिलेल्या आहेत, त्या जमिनी विद्यमान संचालकानी आधुनिकीकरणच्या नावाखाली मंदिर डेव्हलप करणे या कारणाने करोडो रुपयांच्या जमिनी विक्रीस काढल्या आहे. या जमिनीतून अनेक प्रकारचे उत्पन्न उदा. सुबाभूळ शेती, बाबू शेती, सरकारी सोलर इत्यादी अनेक मार्गाने करोडौ चे उत्पन्न घेणे शक्य आहे जरुरी आहे मानसिकतेची व निष्ठावत कार्यकर्त्यांची. तसेच वास्तविक पाहता या संप्रदायाचे अनुयायी है सधन व दानशूर आहेत धर्मासाठी लाखो रुपये देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती असताना अशा प्राचीन देवस्थानच्या जागा विक्रीस काढणे व सर्वात कि एवढ्‌या मोठ्या जमिनीची व करोडो रुपयांच्या ट्रस्टच्या जमिन विक्रीचा लिलाव व त्यास परवानगी कशी मिळवण्यास आली हे मोठे गौडबंगाल आहे.

मंदिर व ट्रस्ट हे कोणाच्या खाजगी मालकीचे आहे काय? हि प्रभू श्रीरामचंद्रांची संपत्ती आहे

समाजाची भूमिका

“श्री रामबाग” ही आमच्या श्रद्धा, आस्था व सनातन संस्कृतीची अमूल्य आध्यात्मिक धरोहर आहे.

ही भूदानातून मिळालेली भगवान श्रीरामांची संपत्ती आहे विक्रीसाठी नव्हे.

ट्रस्ट व्यवस्थापनात पारदर्शकता, मंदिराचा संरक्षण आणि श्रीरामबागचे पुनर्वैभव साध्य करण्याचे समाधान हाच समाजाचा उद्देश आहे.

Previous Post

सोलापुरातील दहा हजार महिला कामगार मंत्रालयावर धडकणार,आडम मास्तरांची घोषणा

Next Post

आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार

आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026