• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शास्त्रज्ञ,पत्रकार,पर्यावरणप्रेमी यांनी केली आदीला नदी परिक्रमा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2025
in इतर घडामोडी
0
शास्त्रज्ञ,पत्रकार,पर्यावरणप्रेमी यांनी केली आदीला नदी परिक्रमा
0
SHARES
1
VIEWS

आज आदिला नदिच्य धनेगाव येथिल उगमस्थाना पासून तेलगाव येथिल संगम स्थलाना भेटी दिल्या.

आदिला नदीसंवर्धनासाठी जलबिरादरी, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि श्रृष्टी इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या सहकार्याने रविवारी निवडक पत्रकारांसह आदिला नदी परिक्रमा करण्यात आली. नदीच्य उगमापासून संगमापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाच्या ठिकाणांला भेटी देण्यात आल्या.


हिप्परगा/एकरुख तलाव – डॉ. श्रीनिवास वडगबाळकर सर यानी 150 वर्षापुर्वी हिपराग तलावाची निर्मिती केली – 2 किमी चा बांध बांधन्यात आला,2 टीएमसी पाणी सातवन्याची क्षमता निर्माण केली, त्याचा विनियोग आजुबाजुतील शेतकरी व सोलापूर शहराच्य पिन्याचे पान्याचे नियोजन केले….तलावाशेजारी 400 एकर जलसंपदाविभागाची जमिन आहे, हिप्परगा तलावाची खोली 21 मीटर आहे आता एकुन गाळ किति आहे यांचे मोजमाप होने गरर्जेचे आहे.हिप्परगा तलावाला नुक्ताच जागतिक वारसा दरजा देन्यात आला आहे.


डॉ. अनिल नारायणपेठकर (मुख्य समनवयक,चला जानूया नदिला – Chief technical director – Art of Leaving – water conservation projects of India ) – आदिला नदी च्य पानलोट क्षेत्रत१३ तलाव आहेत .


तामलवाडी येथे तलावाला आज भेट दिली,सुरतगाव- तलाव भेट,सांगवी काटी – तलाव आज तीन तलाव क्षेत्रत भेटी दिल्या, उगमस्थानी भेट देउन, आदिला नदिच्यया पानलोट क्षेत्राच्य विभाजन स्थानापासुन जवळ निघनार्या उगास्थानाचे निरीक्षण केले….शेवटी तेलगाव याथिकानी संगमवर भेट डिली….

आदिला नदी मधे येते ६० शिवाराचे (गावांचे)पाणी

Art of leaving मारफत सध्या ७७ नदी खोर्‍यावर काम चालू आहे,आदिला नदी वर डॉ. अनिल नारायणपेठकर यानी पीएचडी केली आहे…या आदिला व धुबधुबी नदीचे पुनर्जीवन काम करायची इच्छा व्यक्त केली.

या परिक्रमतेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलतज्ज्ञ अनिल नारायणपेठकर, जलबिरादरीचे प्रकल्प संचालक श्रीनिवास वडगबाळकर यांनी मार्गदर्शन केले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलतज्ज्ञ अनिल नारायणपेठकर नदीचा उगम कशा प्रकारे होतो. याठिकाणच्या खडकाचा प्रकार जमिनीतील अंतर्गंत पाण्याचे प्रवाह समजावून सांगितले.

उगमस्थानी आज केवळ पावसाळी प्रवाहाचे ओहळ असले तरी पुरातन काळात कुठेतरी कायमस्वरुपी वाहणार झरा असावा अशी माहिती दिली. या परिक्रमेच्या यशस्वीतेसाठी सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशनचे सीइओ प्रविण रा.तळे, वाइल्ड फोटोग्राफर डॉ किशोर वाघमारे,पर्यावरण मित्र शिरीष गोळवलकर, ….संजय पैठणकर पर्यावरण मित्र ,स्वप्नील पेकम,ओंकार सावन यांनी परिश्रम घेतले.वरदराज जी बँग (मालक- बँग डाटा फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड) यांनी या परिक्रमेसाठी , शिवाजी कदम सर व मल्लिकार्जुन खेड ( मल्लिकार्जुन लँडमार्क ),पद्म राका (उद्योगपती) यांनी सहकार्य केले परिक्रमेसाथी उपलब्ध करुण दिली.

Previous Post

सोलापुरातील एडवेंचर पार्कला सोलापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

सोलापूर-पुणे महामार्गावर माल वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर उड्डाणपुलावरून खाली पडला

Related Posts

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
Next Post
सोलापूर-पुणे महामार्गावर माल वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर उड्डाणपुलावरून खाली पडला

सोलापूर-पुणे महामार्गावर माल वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर उड्डाणपुलावरून खाली पडला

ताज्या बातम्या

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026