• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

थिटेबाई राज्यभर गाजल्या, अर्ज बाद, ही तर स्टंटबाजी ?

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2025
in इतर घडामोडी
0
थिटेबाई राज्यभर गाजल्या, अर्ज बाद, ही तर स्टंटबाजी ?
0
SHARES
1
VIEWS

मोहोळ तालुक्यातील अनगर पंचायत समितीची जाहीर झालेली पहिलीच निवडणूक उज्वला थिटे यांच्यामुळे प्रचंड गाजली. राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या 65 वर्षात या गावात निवडणूक झाली नाही. त्यांची दहशत म्हणा की त्यांचा होल्ड म्हणा यामुळे 17 नगरसेवक देखील बिनविरोध निवड झाले. मात्र त्यांच्याच विरोधात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी चांगलेच रान उठवले होते. त्यातच उज्वला थिटे या महिलेची भर पडली. मला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही एवढी या ठिकाणी दादागिरी असून बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आहे असा त्यांनी आरोप केला होता. ही स्टंटबाजी सर्व मीडियावर व्हायरल होताच जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी तिला तब्बल 60 जणांचा पोलीस बंदोबस्त देऊन तसेच काही कागदपत्रे काढण्यास मदत करून अर्ज भरायला लावला. उज्वला थिटे यांच्या अर्जावर सुचकाची सही नसल्यामुळे अर्ज बाद झाला. त्यांनी भरलेल्या अर्जावरती मतदार यादीत नाव असलेला स्वतःचा क्रमांक तसेच प्रभाग क्रमांक चुकीचा टाकणे .. सुचकाची सही न घेणे.. अशा गंभीर चुका कशा केल्या हा प्रश्न आहे. त्यामुळे उज्वला थिटे तसेच उमेश पाटील यांनी ही स्टंटबाजी केली असाच आरोप होऊ लागला आहे.

Previous Post

सोलापूरातील 20 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द!

Next Post

ॲड.राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : दोघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी

Related Posts

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
Next Post
ॲड.राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : दोघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी

ॲड.राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : दोघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी

ताज्या बातम्या

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !

माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026