• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सायकल प्रेमी सुनिल पवार यांनी 800 किमी अंतर चार दिवसात पार करून घेतले सप्तश्रुंगी मातेचे दर्शन.

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2020
in इतर घडामोडी
0
सायकल प्रेमी सुनिल पवार यांनी 800 किमी अंतर चार दिवसात पार करून घेतले सप्तश्रुंगी मातेचे दर्शन.
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : येथील न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे सायकल पटू सुनिल पवार यांनी नुकतंच सोलापूर ते नाशिक व परत सोलापूर हे आठशे किमी अंतर पार करीत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठापैकी एक गणलेल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले.

शिवरायांच्या आदर्श विचाराने प्रेरित झालेले सुनिल पवार मूळचे मोहोळचे. स्वतःची नोकरी संभाळून आरोग्यासाठी दररोज सायकलिंग करतात. यापूर्वी त्यांनी तुळजापूर, अक्कलकोट, कुडल संगम, पंढरपूर , उजनी धरण अशा बऱ्याच तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य ठिकाणी सायकल वर प्रवास केला आहे.सप्तश्रुंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता ते सायकलवर नाशिक कडे रवाना झाले. पुणे पार केल्यानंतर उलटे वारे, वादळ, पाऊस सुरू झाले. या नैसर्गिक आसमानी संकटांना तोंड देत त्यांनी हा आठशे किलोमीटरचा सायकल प्रवास एकट्याने पार केला.

 त्यांच्या या कामगिरीबद्दल सोलापुरातील सायकल लव्हर्स क्लब कडून त्यांना सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी सायकलपटू सुनिल  पवार यांचा सत्कार करताना सायकल लवर्स क्लबचे कुमार आदित्य बालगावकर, डॉक्टर अभिजित वाघचवरे,  अमेय केत,  महेश बिराजदार व डॉक्टर प्रविन ननवरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. अभिजित वाघचवरे यांनी लॉंग डिस्टन्स सायकलिंग करते वेळी घ्यावयाची काळजी , आहार आणि पाण्याचे महत्व, आपत्कालीन स्थितीचा सामना कसा करावा याबद्दल  उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुनिल पवार यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांना प्रवासात आलेले अनुभव कथन केले. 

शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि माता सप्तशृंगी देवीवरील श्रद्धेमुळे मी सोलापूर ते नाशिक हा सायकल प्रवास करण्याचा निश्चय केला. पुणे पार केल्यानंतर हवामान बदलले. त्यामुळे उलट वारे पाऊस यांचा सामना करावा लागला. परंतु प्रवासादरम्यान खूप देव माणसे भेटली ज्यांच्या सहकार्यामुळे ही राईड पूर्ण झाली. सायकल लवर्स क्लब तसेच मित्र नातेवाईक व कुटुंबीय दिलेले प्रोत्साहन व शुभेच्छा या वेळी कामी आल्या.

Previous Post

निमा संघटनेच्यावतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन

Next Post

राज्यात कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
राज्यात कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित - आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026