• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिका आरक्षण ; अनेकांना घरचा रस्ता..नगरसेवकांची उदासीनता

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिका आरक्षण ; अनेकांना घरचा रस्ता..नगरसेवकांची उदासीनता
0
SHARES
1
VIEWS

नगरसेवकांची उदासीनता सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 102 जागांसाठी आज हुतात्मा स्मृती मंदिरात आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये 51 जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. यामध्ये सर्वसाधारण गटातील 58 जागांपैकी महिलांसाठी 28, ओबीसी च्या 27 जागांपैकी महिलांसाठी 14 जागा सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जमातीच्या 2 जागां पैकी प्रभाग 25 मध्ये एकमेव जागा एसटी महिलेसाठी राखीव करण्यात आली. माझी उपमहापौर राजेश काळे यांच्या प्रभाग 24 मध्ये एसटी महिला आरक्षण पडल्यामुळे त्यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. शिवा बाटलीवाला यांच्या प्रभाग 25 मध्ये देखील एससी महिलेचे रिझर्वेशन पडले आहे. वैभव हात्रे सुभाष शेजवाल यांच्या प्रभाग 25 मध्ये देखील महिला आरक्षण पडले.

माजी आमदार दिलीप माने यांची बंधू जयकुमार माने यांच्या प्रभाग 26 मध्ये तीनच नगरसेवक असणार असून त्यामध्ये एक एससी महिला एक ओबीसी महिला आणि एक जागा ओपन असल्यामुळे जयकुमार माने खुश झाले आहेत. प्रभाग सात मध्ये खूप मोठी चुरस पाहायला मिळणार आहे या प्रभागात एक ओबीसी महिला एक ओपन महिला आणि दोन जागा खुल्या झाल्या आहेत. या प्रभागामध्ये अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, नाना काळे, सारिका पिसे, यांची नावे चर्चेत आहेत. आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, तौफिक शेख, बाबा मिस्त्री, नागेश ताकमोगे यांच्या जागा महिला आरक्षण न पडल्यामुळे वाचले आहेत. प्रवीण निकाळजे मनोज शेजवाल यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. एकूणच आज झालेल्या आरक्षण स्मृतीमध्ये विद्यमान किमान 20 नगरसेवकांना आरक्षणामुळे घरचा रस्ता धरावा लागणार आहे. आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीच्या वेळी 2017 मध्ये निवडून आलेल्या 102 पैकी एक देखील नगरसेवक उपस्थित नव्हता ही त्यांची उदासीनता दिसली तर मेंबर होण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिरात नवखेच चेहरे दिसले हे विशेष.

Previous Post

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन

Next Post

सोलापूर पुणे महामार्गावर उड्डाणपुलावरून सिमेंट बलकर सर्व्हिस रस्त्यावर पलटी, चालक थोडक्यात बचावला..

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
सोलापूर पुणे महामार्गावर उड्डाणपुलावरून सिमेंट बलकर सर्व्हिस रस्त्यावर पलटी, चालक थोडक्यात बचावला..

सोलापूर पुणे महामार्गावर उड्डाणपुलावरून सिमेंट बलकर सर्व्हिस रस्त्यावर पलटी, चालक थोडक्यात बचावला..

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026