• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर पुणे महामार्गावर उड्डाणपुलावरून सिमेंट बलकर सर्व्हिस रस्त्यावर पलटी, चालक थोडक्यात बचावला..

by Yes News Marathi
November 11, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर पुणे महामार्गावर उड्डाणपुलावरून सिमेंट बलकर सर्व्हिस रस्त्यावर पलटी, चालक थोडक्यात बचावला..
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावासमोर असलेल्या उड्डाणपुलावरून शेडम वरुण मुंबई येथे भरधाव वेगाने जाणारा सिमेंट बलकर क्रमांक MH 12 VF 5061 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंट बलकर उड्डाणपुलावर सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी कठडे तोडून उजव्या बाजूला सर्विस रस्त्यावर पलटी झाला असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक , रुग्णवाहिका पथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण अवताडे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून , सदर घटनेची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे.

Previous Post

सोलापूर महापालिका आरक्षण ; अनेकांना घरचा रस्ता..नगरसेवकांची उदासीनता

Next Post

अंध महिला T-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी..

Next Post
अंध महिला T-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी..

अंध महिला T-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In