• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘या’ तीन गोष्टीमुळे सोलापूर देशाच्या ‘हिटलिस्टवर’..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 1, 2025
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
‘या’ तीन गोष्टीमुळे सोलापूर देशाच्या ‘हिटलिस्टवर’..!
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – कोणी एकेकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका जिल्ह्याचे.. एका जिल्ह्याला आठ – आठ मंत्रिपदे… एवढेच नव्हे तर एकाच जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ.. यामुळे राज्याच्या राजकारणात सोलापूरचा दबदबा होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे 28 हजार कोटी रुपयांचे रस्ते सोलापूर शहर जिल्ह्यातील विकसित केल्यामुळे धार्मिक पर्यटनाला गती मिळाली आहे. मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या सोलापूरची गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेली विमानसेवा नुकतीच सुरू झाली आहे. आयटी पार्क ची चर्चा जोमाने सुरू झाली आहे. यामुळे सोलापूर देशाच्या नकाशावर झळकू लागले असतानाच गेल्या दोन दिवसापासून तीन महत्त्वाच्या गोष्टीमुळे सोलापूर देशाच्या हिटलिस्टवर आले आहे.

अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या जुबेर हंगेरकर याच्या संपर्कात सोलापूरचे तिघेजण असल्यामुळे खळबळ निर्माण झाली. अलकायदाचे सोलापूर कनेक्शन अनेकांना टेन्शन देणारे ठरले. मुंबईमध्ये 17 मुले ओलीस ठेवून राज्यात खळबळ निर्माण करणारा आणि पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला रोहित आर्या हा देखील मूळचा सोलापूरचाच असल्याचे निष्पन्न झाले . हे कमी होते म्हणून की काय 2023 मध्ये महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा सिकंदर शेख हा शस्त्र तस्करी प्रकरणात अडकला. पंजाब व हरियाणा मधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्यामुळे त्याला बेड्या टाकण्यात आल्या. या तीन घटकामुळे सोलापूर देशाच्या हिटलिस्टवर आले आहे.

Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान” विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान…

Next Post

सोलापूर जिल्ह्यात बनावट खत उत्पादन,वितरण व विक्री बाबत मोठी पोलीस कारवाई

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात बनावट खत उत्पादन,वितरण व विक्री बाबत मोठी पोलीस कारवाई

सोलापूर जिल्ह्यात बनावट खत उत्पादन,वितरण व विक्री बाबत मोठी पोलीस कारवाई

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026