• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात बनावट खत उत्पादन,वितरण व विक्री बाबत मोठी पोलीस कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
November 1, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात बनावट खत उत्पादन,वितरण व विक्री बाबत मोठी पोलीस कारवाई
0
SHARES
0
VIEWS

कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांचे कार्यालयाकडील आदेशानुसार दि.30नोव्हेंबर,2025 रोजी दत्तात्रय गावसाने , विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग,पुणे व शुक्राचार्य भोसले,जिल्हा अधिक्षक,कृषि अधिकारी, सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे अध्यक्ष हरिदास हावळे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद,सोलापूर , सदस्य सचिव बाळू बागल , जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,सोलापूर;, मोहीम अधिकारी, अजय वगरे,जिल्हा कृषी अधिकारी सागर बारावकर,शरद गावडे,कृषी अधिकारी ,माढा, पथक सदस्य प्रविण झांबरे ,कृषी अधिकारी मोहोळ व विलास मिस्किन ,कृषी अधिकारी बार्शी,ईफको कंपनीचे प्रतिनिधी रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. यामध्ये मे. रेवणसिद्ध ऍग्रो एजन्सी,मोडनिंबचे प्रो.प्रा. रेवण तनपुरे यांचे गोडाऊन मध्ये बनावट इफको आणि पी.पी.एल कंपनीच्या बॅग मधील 10:26:26 व 18:46:00 या रासायनिक बनावट खताचा साठा आढळून आला.

सदर खताचा पुरवठादार रामलिंग माळी, रा. बैरागवाडी व उत्पादक दीपक सस्ते, रा.ढवळेवाडी ता.फलटण यांचे विरुद्ध राष्ट्रीयकृत इफको व पीपीएल सारख्या खत उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या नावे विनापरवाना खते उत्पादन व विक्री करणे, साठवणुकी बाबतचा परवाना न घेणे, शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केल्यामुळे खत नियंत्रण आदेश- 1985 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम- 1955 मधील विहित तरतुदींचे उल्लंघन केलेले आहे.

यास्तव भरारी पथक प्रमुख तथा कृषी विकास अधिकारी जि.प., सोलापूर हरिदास हावळे यांचे कार्यालयाकडील आदेशानुसार शरद गावडे,कृषी अधिकारी माढा जिल्हा सोलापूर यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन,टेंभुर्णी येथे उपस्थित राहून संबंधिताविरुद्ध FIR NO. 0707 दिनांक 31.10.2025 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस करत आहेत.

Previous Post

‘या’ तीन गोष्टीमुळे सोलापूर देशाच्या ‘हिटलिस्टवर’..!

Next Post

श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांचा पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान वाग्यज्ञ..

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांचा पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान वाग्यज्ञ..

श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांचा पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान वाग्यज्ञ..

ताज्या बातम्या

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026
सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार-	मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 3, 2026
9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026