• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोहोळच्या नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

by Yes News Marathi
October 29, 2025
in मुख्य बातमी
0
मोहोळच्या नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या पक्षात नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर यांनी जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी माजी आमदार राजनजी पाटील , माजी आमदार मा. यशवंत माने, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील,तसेच सोलापूर सिनेट सदस्य अजिंक्यराणा राजनजी पाटील यांनी हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या वेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला:यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार

Next Post

धार्मिक अल्पसंख्यांक बहुल संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान योजनेसाठी प्रस्ताव द्यावेत

Next Post
धार्मिक अल्पसंख्यांक बहुल संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान योजनेसाठी प्रस्ताव द्यावेत

धार्मिक अल्पसंख्यांक बहुल संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान योजनेसाठी प्रस्ताव द्यावेत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In