• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि स्वच्छता अत्यावश्यक: डॉ. राहुल कारीमुंगी |

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2025
in इतर घडामोडी
0
निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि स्वच्छता अत्यावश्यक: डॉ. राहुल कारीमुंगी |
0
SHARES
0
VIEWS

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आहार, स्वच्छता जनजागृती कार्यशाळा..

सोलापूर – निरोगी आयुष्य जगण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महिला विकास कक्षाच्यावतीने आयोजित आहार, पोषण, स्वच्छता जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. महानवर यांनी विद्यापीठामध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयक उपक्रमांद्वारे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले.

यावेळी डॉ. राहुल कारीमुंगी यांनी स्वच्छतेचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, वाढती जीवनशैलीजन्य आजारे, विशेषतः हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमागील कारणे आणि त्यावरील उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्याची निगा राखणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात डॉ. कुसुम मोरे यांनीही मार्गदर्शन करत स्वच्छतेचे सामाजिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व विशद केले.

कार्यक्रमात प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, महिला कक्षाच्या उपाध्यक्षा डॉ. ज्योती माशाळे, सचिव डॉ. अंजना लावंड, समन्वयक कांचन आघाव यांच्यासह देवकन्या पांढरे, सुवर्णा मुंडे, स्वाती तारापुरे, सुप्रिया अनभुले, अनिता भोसले यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभारप्रदर्शन राजश्री म्हेत्रे यांनी मानले.

Previous Post

प्रबुध्द भारत तरुण मंडळाची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लक्षवेधक मिरवणूक

Next Post

जुळे सोलापुरात 40 फुटी रावण दहन पाहण्यासाठी झाली मोठी गर्दी..

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
जुळे सोलापुरात 40 फुटी रावण दहन पाहण्यासाठी झाली मोठी गर्दी..

जुळे सोलापुरात 40 फुटी रावण दहन पाहण्यासाठी झाली मोठी गर्दी..

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026