• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : स्वच्छ व सुंदर सोलापूर मोहिमेतर्गत दुभाजक व फुटपाथ स्वच्छतेस सुरुवात..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर : स्वच्छ व सुंदर सोलापूर मोहिमेतर्गत दुभाजक व फुटपाथ स्वच्छतेस सुरुवात..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार, श्री. तैमूर मुलाणी, उपायुक्त यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ व सुंदर सोलापूर मोहिम राबविण्यात येत असुन शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजक व फुटपाथ परिसर स्वच्छ करण्याचे काम उद्यान विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत दुभाजकातील कात्रण करणे, गवत व काटेरी झुडपे काढणे, तसेच रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस अडथळा न होता ही कामे करण्यात येत आहे.छत्रपती संभाजी महाराज चौक ते अभिमानश्री,नविवेस पोलीस चौकी ते भैय्या चौक,मेक्यनिकाल चौक ते सात रस्ता चौक,सात रस्ता पेट्रोल पंप ते पत्रकार भवन चौक,रंगभवन चौक आयलंड,सात रस्ता आयलंड,काळजापूर मारुती मंदिर ते एम्प्लॉयमेंट चौक या उपक्रमामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचे दुभाजक व फुटपाथ स्वच्छ व आकर्षक होत असून नागरिकांना सुखद व सुरक्षित वातावरण मिळणार आहे. गवत व काटेरी झुडपे काढल्यामुळे अपघाताचा धोका कमी होणार आहे, तसेच शहराचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, “सोलापूर शहर स्वच्छ, हरित व सुंदर बनविण्यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबत जबाबदारी घेत सहकार्य करावे.”

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून शहर हरित व सुंदर करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम …

Next Post

मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा – २०२५ ला सुरूवात..

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा – २०२५ ला सुरूवात..

मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा - २०२५ ला सुरूवात..

ताज्या बातम्या

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026