• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम …

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम …
0
SHARES
0
VIEWS

सिईओ जंगम यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग..

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर सुरू केली आहे. स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत या मोहिमेस गती देणेत येत आहे.
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव, रीधोरे व तांदुळवाडी ग्रामपंचायत मध्ये स्वतः स्वच्छता मोहिमेत उतरून ग्रामस्थांना दिलासा दिला.
आज पासून पुरग्रस्त भागात युध्दपातळीवक स्वच्छता मोहिम सुरू करणेत आली आहे. पुराचे पाणी शाळा व अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सार्वजनिक इमारती मध्ये घुसलेमुळे गाळ साचला आहे.

आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उंदरगाव येथे भेट देऊन ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वतः प्लास्टिक कचरा वेचक त्यांनी ग्रामस्थांनी प्रेरणा दिली. जिल्हा प्रशासन , ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवली जात आहे. पूरग्रस्त कुटुंबीयांच्या परिसरात त्यांनी स्वच्छतेची कामे स्वतःहून करून नागरिकांना धीर दिला. अशा गंभीर संकट काळात शासन सर्वतोपरी मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन सिईओ कुलदीप जंगम यांनी दिले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी सुळे उपस्थित होते.
त्यानंतर पूरग्रस्त वाकाव ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी लोकांच्या अडचणी समजून घेताना शासनाच्या सर्व विभागांकडून हाती घेतलेल्या उपाययोजना बाबत लोकांना माहिती देऊन शासन आपल्या अडचणीत साथ देईल याची ग्वाही कुलदीप जंगम यांनी दिली.
यावेळी वाकाव ,राहुल नगर व इतर पूरग्रस्त ग्रामपंचायत परिसरात वीजपुरवठा, रेशन धान्य उपलब्धता, जनावरांसाठी चारा, आरोग्य सुविधा व स्वच्छता यासंबंधी सविस्तर आढावा घेण्यात आला. तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या.

जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी कटिबध्द – सिईओ कुलदीप जंगम
जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी कटिबद्ध असून आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे ग्वाही आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम . यांनी दिली. स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छतेची सेवा सर्व गावात देणेचे आवाहन ग्रामस्थांनी केले.

केवड मध्ये ग्रामस्थांनी दिली यंत्रसामग्री

हा सर्व गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत , सरपंच ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शिक्षक गावातील ग्रामस्थ स्वच्छतेची सेवा देत आहेत.
माढा तालुक्यातील केवड येथे ग्रामस्थांनी जेटींग मशीन, ट्रॅक्टर उपलब्ध करू दिले आहे. पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरणी बरोबर शाळांच्या खोल्यात साचलेला गाळ काढून जंतुनाशक पावडर टाकून परिसर स्वच्छतेसाठी मोहिम हाती घेणेत आली आहे. ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून या स्वच्छता मोहिम यशस्वी करणे साठी प्रयत्न करीत आहेत.
माढा तालुक्यातील केवड तसेच तांदुळवाडी येथे ग्रामस्थांनी मना पासून ही मोहिम हाती घेतली आहे. पूरग्रस्त ग्रामपंचायत उदरगाव ता.माढा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव व गट विकास अधिकारी सुळे यांनी भेट देऊन स्वच्छता मोहिमेची पाहणी करून ग्रामस्थांनी मार्गदर्शन केले.
सरपंच यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

ग्रामस्थांचे पुढाकाराने शाळा चकाचक..
सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक महेश माने, मुख्याध्यापक बाळासाहेब भोईटे,सहशिक्षक प्रदीप जाधव, वैभव चव्हाण, अण्णासाहेब काशिद यांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहिमेसाठी प्रयत्न केले आहेतं

सार्वजनिक इमारती मधील गाळ काढण्याची युध्दपातळीवर मोहिम…!

Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नातून अक्षय पात्रा फाउंडेशन देणार दररोज 4500 लोकांना दोन वेळचे जेवण

Next Post

सोलापूर : स्वच्छ व सुंदर सोलापूर मोहिमेतर्गत दुभाजक व फुटपाथ स्वच्छतेस सुरुवात..

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोलापूर : स्वच्छ व सुंदर सोलापूर मोहिमेतर्गत दुभाजक व फुटपाथ स्वच्छतेस सुरुवात..

सोलापूर : स्वच्छ व सुंदर सोलापूर मोहिमेतर्गत दुभाजक व फुटपाथ स्वच्छतेस सुरुवात..

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026