• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नातून अक्षय पात्रा फाउंडेशन देणार दररोज 4500 लोकांना दोन वेळचे जेवण

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नातून अक्षय पात्रा फाउंडेशन देणार दररोज 4500 लोकांना दोन वेळचे जेवण
0
SHARES
0
VIEWS

अक्षय पात्रा फाउंडेशन देणार दररोज 4500 लोकांना दोन वेळचे जेवण

सोलापूर, दिनांक 1(जिमाका):- उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ या तालुक्यातील काही पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्रातून त्यांच्या गावी जात आहेत. हे लोक त्यांच्या गावी पोहोचल्यानंतरही त्यांना दररोज दुपारी व रात्रीचे जेवण पुढील काही दिवस उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अक्षय पात्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेला आवाहन केले होते. त्यानुसार अक्षय पात्रा संस्था उपरोक्त तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी गेलेल्या 4500 लोकांना दररोज दोन वेळा गरम व पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणार आहे.

यासाठी अक्षय पात्रा ही संस्था सोलापूर शहरात या नागरिकांसाठी जेवण बनवण्याचे किचन उभारले असून यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सहकार्य केले आहे. या संस्थेची सोलापूर येथून दररोज दोन वेळा किमान 10 हजार लोकांना जेवण पुरवठा करण्याची क्षमता आहे.

परंतु सद्यस्थितीत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ या तालुक्यातील जे नागरिक त्यांच्या मूळ गावी परत गेले आहेत. या सर्वांची एकत्रित मागणी 4500 जेवण इतकी असल्याने या संस्थेकडून मागणीप्रमाणे डब्यामधून गरम व पौष्टिक जेवणाचा पुरवठा उद्यापासून मोफत सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

या अक्षय पात्रा फाउंडेशन कडून माढा येथील पूरग्रस्त पाच हजार नागरिकांना मागील चार दिवसापासून दररोज दोन वेळचे गरम व पौष्टिक जेवण मोफत दिले जात आहे.

Previous Post

आधार नोंदणी व अद्ययावत सेवांसाठी सुधारित दर निश्चित : 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

Next Post

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम …

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम …

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम …

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026