• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सीना नदीचा तांडव महापुरात लाखो एकर शेतजमिनीधारकांना आस्थाच्या वतीने रोटी,कपडा व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2025
in इतर घडामोडी
0
सीना नदीचा तांडव महापुरात लाखो एकर शेतजमिनीधारकांना आस्थाच्या वतीने रोटी,कपडा व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा
0
SHARES
0
VIEWS

एक हजार शेतकऱ्यांना जेवण वाटप करण्यात आले व पूरग्रस्त महिलांना व लोकांना २५० किट वाटप करण्यात आले.

यंदाच्या पावसाळयात सीना नदीत आलेल्या इतर पाणी साठयामुळे नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी सोडण्यात आलेल्या उत्तर सोलापूरातील ,तिन्हे र्भांगे वस्ती,गायकवाड वस्ती,पाथरी गाव, माने वस्ती, पुजारी वस्ती, मागास वस्तीतील लोकांना

आदीं गावक-यांना आस्था रोटी बँकेतर्फे ब्लँकेट ,साबण,पेस्ट,टाॕवेल,स्त्रियांना नविन साडया, झेंडू बाम, खोबरे तेल, ब्रश, कंगवा,
हयाव्यतिरिक्त पिण्यास बिसलेरी पाणी बाॕटल्स व तात्काळ खान्यासाठी भाकरी,चपात्या ,पिठल ,राईस पुलाव, बिस्किट असा मेनू देऊन माणुसकीच आणखी एक उदाहरण समाजापुढ ठेवल.आस्थेचे काम च आहे.जिथ कमी तिथ आम्ही इसे वाक्य उदगारणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय छंचुरे व त्यांच्या कार्यांनी रविवार आठवडयाचा एक निवांत दिवस पण इथ विश्रांती न घेता पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आले.

फक्त सोशल मिडिया वर पोस्ट बघून हळहळ करण्यापेक्षा एक एक व्यक्ती ही खारीच्या वाटयाप्रमाणे मदत केल्यास किमान सरकारला डोक काढता येईल
सरकार कुणाचेही असो मदत वेळेवर येणे अत्यंत गरजेचे आहे.

कारण अक्षरशः पुरामूळे पाण्यात वसलेली गाव एक एक पाण्याच्या घोटासाठी चातकाप्रमाणे मदतीआस लावून बसलेल्या माता भगिनी
तर नातेवाईकांना आपण सुखरुप आहोत जिवंत आहोत काळजी करु नका असा एकदा काॕल किंवा whatsapp करायला ही नेटवर्क नाही का मोबाईलमध्ये चार्ज नाही लाईट बंद घरात असलेले कपडे लत्ते धान्य भाजीपाला पाण्यात समाधी झाल्यामुळे फक्त जीव वाचण्यात घरावर तुळशीपत्र ठेवून जीव मुठीत घेऊन जगण्याच्या आशेवर मदतीसाठी आस लावलेल्या अजूनही मदत जिथे पोहचली नाही किंबहुना ती पुरेशी नव्हती अश्या वस्त्यांमध्ये आस्था रोटी बँकेतर्फे सहभागातून
मदत करण्यात आली.

ज्यात प्रामुख्याने विजय छंचुरे,इंदुबाई छंचुरे ,पुष्कर पुकाळे ,रविंद्र गोयल, विनोद भोसले निलिमा हिरेमठ ,कांचन हिरेमठ ,छाया गंगणे ,अनिता तालीकोटी ,अविनाश मार्चला , स्नेहा मेहता, मेहता , विद्या सिंघम, भारत जाधव आदींनी पुढाकार घेतला
प्रसंगी आश्या अनेकोनेक संस्थांनी पुढे येऊन मदत केले असे आव्हान आस्थाच्या वतीने करण्यात आली

Previous Post

डब्ल्यु.आय.टी.च्या प्रा. नागेश तंबाके यांना पीएच.डी.

Next Post

हरिपाठाच्या पुस्तकाचे प्रकाशन व १०० महिलांचा हरिपाठ

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
हरिपाठाच्या पुस्तकाचे प्रकाशन व १०० महिलांचा हरिपाठ

हरिपाठाच्या पुस्तकाचे प्रकाशन व १०० महिलांचा हरिपाठ

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026