• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पू.रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाची सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
September 20, 2025
in इतर घडामोडी
0
पू.रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाची सुरुवात
0
SHARES
0
VIEWS

“स्वस्थ नारी-सशक्त परिवार” हे अभियान आपल्या माता आणि भगिनींसाठी समर्पित आहे.
भारतातील एकही महिला आवश्यक सुविधा किंवा संसाधनांच्या अभावामुळे आजाराची बळी ठरू नये हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कार्यरत पू.रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, भाजपा सहकार सेल चे अध्यक्ष गणेश चवटे यांनी प्रसूतिगृहातील रुग्णांना अभियाना बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक मा. आरोग्याधिकारी डॉ. राखी माने मॅडम, नियंत्रण अधिकारी डॉ. ज्योत्स्ना कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाश्री गाढवे मेट्रन मौ. संगिता गुरव, सौ. संगिता लेकुरवाळे फार्मासिस्ट प्रदीप वेदपाठक सर्व डफरीन स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
प्रस्तावना सुतार सिस्टर यांनी केले, मुत्रसंचलन समुपदेशक योगेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. मिनल चिडगुपकार, डॉ. चाफळकर यांनी मार्गदर्शन केले. तर आभार प्रदर्शन संगिता गुरव यांनी केले.

Previous Post

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश – महापालिका आयुक्त सचिन ओंबासे..

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत विभागीय रेल्वे रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत विभागीय रेल्वे रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत विभागीय रेल्वे रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले

ताज्या बातम्या

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026