• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात कला उत्सव २०२५ प्रदर्शन सुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरात कला उत्सव २०२५ प्रदर्शन सुरु
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – ब्राह्मण ब्रीझ नेटवर्क असोसियेशन (बीबीएनए) सोलापूर शाखेच्या वतीने दि. १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान बीबीएनए कला उत्सव २०२५ या प्रदर्शन तसेच विक्री आज पासून सुरु झाले आहे, अशी माहिती संयोजिका पृथा हलसगीकर यांनी दिली.व्यावसायिक महिला उ‌द्योजिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी प्रशस्त अश्या हेरीटेज लॉन इथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजिका चंद्रिका चव्हाण, डॉ. माधवी रायते, जयेश पटेल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महिला उ‌द्योजिकांना अतिशय वाजवी दरात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

या प्रदर्शनात पीएनजीचे गार्गी कलेक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायसेन्स, इमिटेशन ज्वेलरीज, हाताने बनवलेल्या क्रोश्याच्या वस्तू, ज्वेलरी, वैविध्यपूर्ण साड्या, गिफ्ट आयटम्स, ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, घर व दिवाळी सजावट साहित्य, विविध प्रकारचे मसाले, पूजा साहित्य, रेजीन आर्ट, कॅन्डल आर्ट, गोधन उत्पादने, विविध प्रकारचे मसाले, केक, टूर्स व ट्रॅव्हल्स, फराळाचे विविध पदार्थ, पतसंथा, कुरुड्या, पापड, वाघबकारी चहा, बरवा कॉस्मेटिक, मसाजर, बिल्डर व डेव्हलपर खाद्यपदार्थ यासह इतर अनेक गोष्टींच्या ६० स्टॉल्सचा समावेश राहणार आहे. या प्रदर्शनात आकर्षक ऑफर्स, दररोज लकी ड्रॉ कूपन काढण्यात येणार आहेत असेही हलसगीकर यांनी सांगितले.यावेळी पृथा हलसगीकर, मानसी कुलकर्णी, मनीषा औरंगाबादकर, सोनाली बेऊर,अमृता गोसावी, संजय औरंगाबादकर, विश्वजीत कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, रेखा पाठक आदी उपस्थित होते.

Previous Post

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

Next Post

मध्य रेल्वे मार्फत पूजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सवासाठी ११२६ विशेष गाड्यांचे संचालन…

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
मध्य रेल्वे मार्फत पूजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सवासाठी ११२६ विशेष गाड्यांचे संचालन…

मध्य रेल्वे मार्फत पूजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सवासाठी ११२६ विशेष गाड्यांचे संचालन…

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026