• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वंचित महिलांना शिधापत्रिकांचे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
August 8, 2025
in इतर घडामोडी
0
वंचित महिलांना शिधापत्रिकांचे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते वितरण
0
SHARES
1
VIEWS

एकूण 19 लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

सोलापूर – महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने सोलापूर पुरवठा विभागाच्या वतीने समाजातील वंचित घटकांपर्यंत शिधापत्रिकांचा लाभ पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते विधवा, परितक्त्या आणि अनाथ महिलांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित शिधापत्रिका वितरण कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, निरीक्षण अधिकारी प्रफुल्ल नाईक, तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे उपस्थित होते. यावेळी एकूण 19 लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे. पुरवठा विभागाने या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास दृढ होतो.” त्यांनी उपस्थितांना पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन अधिक वंचित लाभार्थ्यांची शिफारस करण्याचे आवाहनही केले.

पुरवठा अधिकारी सरडे यांनी सांगितले की, “अप्पर जिल्हाधिकारी यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन प्रेरणादायी आहे. या उपक्रमात नितीन कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांनी गोरगरीब महिलांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.”जननायक विचारमंच व शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संघाचे प्रतिनिधी नितीन कांबळे यांनीही हा संवेदनशील उपक्रम राबवून विधवा परितक्त्या महिलांना मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे असे उपक्रम नियमितपणे होऊन वंचित घटकातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

लाभार्थींची नावे:
रेश्मा शेडम, जया चव्हाण, वर्णा वाघमारे, पूजा पेद्दी, प्राजक्ता कांबळे, अंबिका देवकते, गायत्री विटकर, शशिकला देवकरे, अलका मेलगिरी, पूजा चव्हाण, मंगल लोंढे, लानुबाई दुपारगुडे, दिलशाद शेख, तहेरा बक्षी, रेश्मा शेख, शामल रणदिवे, विमलाबाई कांबळे, नौशाद बी. कातनकर, कल्याणी रमेजा.

Previous Post

साडेसात लाखाचे साडेबारा तोळे सोने लंपास दिवसा ढवळ्या चोरी

Next Post

स्व.विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

Related Posts

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत
इतर घडामोडी

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

November 13, 2026
Next Post
स्व.विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

स्व.विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026
ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

November 14, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026