• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महा एनजीओ फेडरेशन व इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न.

Yes News Marathi by Yes News Marathi
July 21, 2025
in इतर घडामोडी
0
महा एनजीओ फेडरेशन व इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: महा एनजीओ फेडरेशन व इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसामुळे व शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसानिमित आयोजित वृक्षारोपण उपक्रम गोपालक संघ गोशाळा नेहरूनगर येथे संपन्न झाला.

यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक विजयालक्ष्मी पुरी, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, इको नेचर क्लब मनोज देवकर, गोशाळा महासंघचे महेश भंडारी आणि प्रकाश वैद्य, महेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संचालक अमोल उंबरजे म्हणाले की महा एनजीओ फेडरेशन आयोजित व संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ५५ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आपण जवळपास ३०० हून अधिक गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत आहे. हरित सेवा आणि गोसेवा अशा दोन्ही सेवांना जोडण्यासाठी असे उपक्रम राबवित आहोत.

पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर म्हणाले की, आपण सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणची गरज आहे त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. त्यामुळे असे उपक्रम राबविन्या साठी आम्ही नेहमी पुढाकार घेत असतो.

गोसेवा ही महत्वाची सेवा आहे आणि त्याला जोड हरित सेवेची मिळत आहे आणि अश्या उपक्रमातून अनेक सेवांना चालना मिळते असे पोलिस उपअधीक्षक पुरी यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले.

यावेळी पशुसंवर्धन खात्याचे डॉक्टर गिड्डे राम हुंडारे, विजय जाधव, अभिषेक उंबरजे, लक्ष्मण कोळी, मदन पवार, राजेंद्र असादे, गणेश माने, अश्विनी भोसले, उमा दिगीनाल, संजय पाल, कार्तिक चव्हाण, कपिल कोळी, राजेश वडलेश्वर उपस्थित होते.

Previous Post

“रोटरी ई-क्लब ऑफ सोलापूर इलाईट”च्या नवीन कार्यकारिणीचा भव्य पदग्रहण समारंभ

Next Post

सोलापूर महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आयुक्तांनी केला गौरव…

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आयुक्तांनी केला गौरव…

सोलापूर महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आयुक्तांनी केला गौरव...

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026