• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या डॉ.वाघचवरे भावंडाचे मॅरेथॉन रनिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या डॉ.वाघचवरे भावंडाचे मॅरेथॉन रनिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,(प्रतिनिधी):- दक्षिण आफ्रिकेमध्ये दि.8 जून 2025 रोजी झालेली 90 किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर च्या डॉ . वाघचवरे भावंडांनी वेळेत पूर्ण करून एक प्रकारचे जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.

1921 पासून दक्षिण आफ्रिकेत डर्बन व पीटर्मॅरीसबर्ग या शहराच्या दरम्यान कॉम्रेड मॅरेथॉन भरवली जाते .
या स्पर्धेला अल्टिमेट ह्यूमन रेस असे देखील संबोधले जाते. कारण ही स्पर्धा या दोन शहरांमधील असंख्य , अवघड अशा चढ-उतार असलेल्या टेकड्यांमधून ,बारा तासांच्या आत ,अतिशय प्रतिकूल वातावरणात पूर्ण करावी लागते.

8 जून 2025 रोजी वाघचवरे भावंडांनी म्हणजेच डॉ.स्मिता राहुल झांजुर्णे (डेंटिस्ट बहीण) डॉ. सत्यजित सत्यवान वाघचवरे (डेंटिस्ट भाऊ) व डॉ.अभिजीत सत्यवान वाघचवरे (ऑर्थोपेडिक सर्जन भाऊ ) या तिघा भारतीय भावंडांनी ही स्पर्धा पूर्ण केली .
भाऊ- बहिणींनी मिळून ही स्पर्धा पूर्ण करण्याची जगातली ही पहिलीच वेळ होती.
हे एक जागतिक रेकॉर्ड आहे. त्यांना याची मान्यता
लंडन व दिल्ली स्थित “वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड” या संस्थेने दिली आहे .

“वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स” या संस्थेने वाघचवरे भावंडांना एप्रिसिएशन सर्टिफिकेट बरोबरच सुंदर मेडल , आकर्षक ट्रॉफी, पर्सनलाईज्ड टी-शर्ट ,विशेष शाई पेन व त्यांची मानाची कॅप या गोष्टींचा समावेश आहे.

कॉम्रेड मॅरेथॉनच्या इतिहासात 1921 पासून यावर्षीच्या 98 व्या स्पर्धेपर्यंत त्यांच्या नोंदीत असे रेकॉर्ड नाही, असा खुलासा कॉम्रेड मॅरेथॉन असोसिएशनचे ( CMA) आय.टी .मॅनेजर ‘जेराड विल्यम्स’ यांनी डॉ. वाघचवरे यांना ईमेलद्वारे केला आहे. अशा प्रकारच्या जागतिक रेकॉर्डमुळे मॅरेथॉन जगतात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. वाघचवरे भावंडांच्या या संपूर्ण मॅरेथॉनच्या प्रवासात आई-वडिलांच्या आशीर्वादाबरोबरच त्यांच्या सहचारिणी डॉ.शुभांगी व डॉ. राजश्री यांचे मोलाचे सहकार्य लाभते.
वाघचवरे बंधूंना कोचिंग मुंबई चे सुप्रसिद्ध मॅरेथॉन पटू सतीश गुजारन,ज्यांनी 14 वेळा ही कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली आहे यांचे लाभले, तर
डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे यांना पुण्याचे योगेश सानप यांचे कोचिंग लाभले.

डॉ वाघचवरे भावंडांनी त्यांना मिळालेले हे यश त्यांनी पहलगाम हल्ल्यात मध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना समर्पित केले .
व डर्बन शहरा च्या मुख्य चौकात भारतीय सेनेचा अभिमान असलेला ‘मिशन सिंदूर’ चा फलक झळकावून देशाभिमान जागविला.

Previous Post

नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावरच:गिरीश महाजन यांचा मोठा दावा, पालकमंत्री पदावरही केले भाष्य

Next Post

प्रशिक्षण दिले रोजगाराचं काय.. सोलापूर शहर जिल्ह्यातील युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन

Related Posts

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
Next Post
प्रशिक्षण दिले रोजगाराचं काय.. सोलापूर शहर जिल्ह्यातील युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन

प्रशिक्षण दिले रोजगाराचं काय.. सोलापूर शहर जिल्ह्यातील युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन

ताज्या बातम्या

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026