• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सीएम रिलीफ फंडला आमदार देवेंद्र कोठेंकडून पाच लाख, पंचावन्न हजार, पाचशे पंचावन्न रुपयांची मदत…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2025
in इतर घडामोडी
0
सीएम रिलीफ फंडला आमदार देवेंद्र कोठेंकडून पाच लाख, पंचावन्न हजार, पाचशे पंचावन्न रुपयांची मदत…
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 55,555 हजार वह्यांचे अनावरण…

सोलापूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे 5,55,555 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत.

आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना 54 हजार वह्यांचे वाटप केले होते. यंदा 55 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 55,555 वह्या वाटप करण्याचे नियोजन केले असून या वह्यांचे अनावरण दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. या अनावरणप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैयक्तिक पाच लाख, पंचावन्न हजार, पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे पत्र देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

Previous Post

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची उद्योगवर्धिनी संस्थेस सदिच्छा भेट

Next Post

शालेय विद्यार्थ्यांवर संशोधन, कौशल्य, उद्यमशीलतेचे संस्कार करा- कुलगुरू..

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
शालेय विद्यार्थ्यांवर संशोधन, कौशल्य, उद्यमशीलतेचे संस्कार करा- कुलगुरू..

शालेय विद्यार्थ्यांवर संशोधन, कौशल्य, उद्यमशीलतेचे संस्कार करा- कुलगुरू..

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026