• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अरण तीर्थक्षेत्राच्या १५० कोटीच्या विकास आराखड्यास राज्य शासनाची मान्यता…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2025
in इतर घडामोडी
0
अरण तीर्थक्षेत्राच्या १५० कोटीच्या विकास आराखड्यास राज्य शासनाची मान्यता…
0
SHARES
1
VIEWS

श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अरण या तीर्थक्षेत्राच्या १५० कोटीच्या विकास आराखड्यास राज्य शासनाची मान्यता…

सोलापूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण, ता. माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा देऊन तीर्थक्षेत्र विकसित करण्याची घोषणी केली होती.

त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांमार्फत “श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता. माढा जि. सोलापूर तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा देण्यात आला असून सदर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी “श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता. माढा जि. सोलापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा” या नवीन योजनेस मान्यता देण्याचा प्रस्ताव दि.१७ जुलै २०२५ रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला.

आज दि.१७ जुलै २०२५ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत “श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता. माढा जि. सोलापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा” ही नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांमार्फत राबविण्यास मान्यता देवून त्यासाठी रु.१५० कोटी इतक्या रक्कमेच्या विकास आराखड्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सदर मंजूर आराखड्यामध्ये सभा मंडप, भक्त निवास व अन्नछत्र, संतसृष्टी म्युझियम, दर्शन मंडप, स्वच्छतागृह, छत असलेली मार्गिका, देवस्थान प्रशासकीय कार्यालय, बस स्टॉप, मुख्य मंदिर जीर्णोद्धार व सुशोभिकरण, श्री विठ्ठल आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज ब्राँझ पुतळा, स्कायवॉक, पाण्याची टाकी, जुनी विहीर जिर्णोद्धार व सुशोभिकरण, म्युझियम मिडिया रंगकाम व भिंती चित्रे, कमान व वाहनतळ, पालखी तळ सुधारणा, भुमी रचना (हार्डस्केप) व सौंदर्यकरण, पोच मार्ग सुधारणा, पाणी पुरवठा व ड्रेनेज लाइन, जलपुनर्भरण, कचरा संकलन प्रणाली, साइन बोर्ड/दिशा दर्शक कार्यालय, विद्युतीकरण, वातानुकुलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. याबाबतचे उचित शासन निर्णय आदेश सत्वर निर्गमित करण्यात येत आहे.

सदर विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्याचे मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आराखडयाच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागामार्फत शासन स्तरावर विशेष पाठपुरावा केला आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वसनाची पुर्तता केल्याबददल गोरे, यांनी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानले आहेत. आशी माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे

Previous Post

मालमत्ता कर विभागाची विक्रमी कामगिरी : तीन महिन्यांत ₹57.78 कोटींची वसुली…

Next Post

एक पेड मां के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
एक पेड मां के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न…

एक पेड मां के नाम" अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न…

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026