• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माध्यमिक शिक्षण विभागात विठ्ठल ढेपे, तर अधीक्षक संतोष फाटके यांनी स्वीकारला पदभार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2025
in इतर घडामोडी
0
माध्यमिक शिक्षण विभागात विठ्ठल ढेपे, तर अधीक्षक संतोष फाटके यांनी स्वीकारला पदभार
0
SHARES
1
VIEWS

सहाय्यक प्रशासनाधिकारी म्हूणन अनिल जगताप यांनीही स्वीकारला पदभार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात यापूर्वी वेतन अधीक्षक म्हणून काम पाहिलेले विठ्ठल ढेपे हे माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला.. तसेच अधीक्षक वर्ग 2 म्हूणन संतोष रामदास फाटके आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून अनिल जगताप यांनी स्वीकारला पदभार.. आणि शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही माध्यमिक विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.!

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सेवा ब गट मधील अधिकाऱ्यांच्या ३१ मे रोजी बदल्या केल्या होत्या. या बदल्यामध्ये ढेपे यांची गडचिरोलीला बदली झाली होती. आता पुन्हा सहा दिवसांतच शिक्षण विभागाने यात बदल करीत ढेपे यांची सोलापुरात नियुक्ती केली आहे. आठवडाभरात झालेल्या या चमत्काराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून ढेपे हे शिक्षण विभागात वेतन अधीक्षक म्हणून काम पाहत होते. ते मूळचे बाळे येथील आहेत. यापूर्वी त्यांनी सोलापूर महापालिका शिक्षण मंडळात प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

यावेळी माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, लिपिक म्हणून रवीकांत कोरे, श्रीकांत धोत्रे, राज महम्मद शेख, मनोज साबळे, प्रभाकर राजगुरू, अनिल पाटील, फिरोज शेख आदी माध्यमिक शिक्षण विभागातील सर्वच लिपिक उपस्थित होते..

Previous Post

विपुल कोंडेकर यांना पीएचडी प्रदान…

Next Post

करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ

करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026