• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अक्कलकोट रोड एमआयडीसीला आयुक्तांनी दिली भेट…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
अक्कलकोट रोड एमआयडीसीला आयुक्तांनी दिली भेट…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये आगीची घटना घडली त्या कारखान्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कारखान्याचे परिसरातील संपूर्ण पाहणी केली व उपस्थित असलेल्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घडलेल्या घटने संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी फायरमन समीर पाटील,गौतम आव्हाड उपस्थिती होते. त्यानंतर आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी एमआयडीसी परिसरातील अग्निशामक विभागाच्या जागेच्या पहाणी केली या ठिकाणी बांधकाम सुरू असून लवकरच या बांधकाम पूर्ण होऊन या ठिकाणी अद्यावत अग्निशामक दलाच्या गाड्या सह अधिकारी व कर्मचारी येथे उपलब्ध करण्यात येईल. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी कारखान्याच्या अनाधिकृत बांधकामा संदर्भातील 9 टीम करण्याचा आले असून प्रत्येक टीम मध्ये तीन प्रतिनिधींच्या समावेशन करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये एक कनिष्ठ अभियंता, एक फायरमन, एक टॅक्स ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत अनाधिकृत बांधकाम, अग्निप्रतिबंध उपाय योजनेत संदर्भात पडताळणी, प्रतिबंधात्मक सूचना दिशा पलक यांची पडताळणी इत्यादींचे सर्वे सुरू असून त्याही ठिकाणी महापालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे,श्रीनिवास गड्डम, चेंबर ऑफ कमर्सचे राजू राठी, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक कार्यकारी अभियंता तपंडके व मन्सूरी परिवारातील सदस्य उपस्थिती होते.

Previous Post

बिगसि कॉलेज येथील सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रवेश मोफत..

Next Post

कृषी मंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
कृषी मंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

कृषी मंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026