• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा;आ. मिटकरी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 14, 2025
in इतर घडामोडी
0
अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा;आ. मिटकरी
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे. त्यानंतर, आमदार अमोल मिटकरी यांनी बैठकीत अशी कुठलाही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षाच्या काही अटी व शर्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कुठलाही विषय आमच्या बैठकीत नव्हता. तसेच, दोन पक्ष एकत्र येण्याच्या बातम्या पेरण्यात आल्या असून त्यात तथ्य नाही. मात्र, जर दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या पक्षाच्या काही अटी-शती आहेत, असे म्हणत त्यांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युलाच एकप्रकारे सांगितला आहे. त्यामध्ये, अजित पवारांवर विखारी टीका करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरी यांनी घातली आहे.

अजितदादांवर ज्यांनी निवडणुकीत विखारी टीका केली, त्यांनी नाक घासून दादांची माफी मागावी, त्यानंतरच दादांनी एकत्रिकरणाबाबत चर्चा करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली. तसेच, टोकाची भाषणं करणाऱ्यांमध्ये पहिला नंबर उत्तमराव जानकर तर दुसरा नंबर अमोल कोल्हेंचा आहे, यांना लाज, लज्जा, शरम वाटत असेल तर माफी मागून पापक्षालन करावं, अशा शब्दात अमोल मिटकरींनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकत्रिकरणाच्या चर्चेवर अटी व शर्तींसह भाष्य केलं आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार सांगतील तेच धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक झाली, या बैठकीला आमदार अमोल मिटकरीही मुंबई येथे उपस्थित होते. दरम्यान, पक्षाच्या बैठकीतल्या गोष्टी बाहेर जात असतील तर असं करणाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई करावी. पक्षातील बैठकीत न झालेल्या चर्चांच्या खोट्या बातम्या बाहेर पेरणाऱ्या सूत्रांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी आपण अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचेही आमदार मिटकरी यांनी सांगितले.

Previous Post

पदयात्रेने संभाजी आरमारची संभाजी महाराजांना मानवंदना

Next Post

आमदार सुभाष देशमुख यांच्या आंदोलनाला यश

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
आमदार सुभाष देशमुख यांच्या आंदोलनाला यश

आमदार सुभाष देशमुख यांच्या आंदोलनाला यश

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026