• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेबद्दल इशाधिन शेळकंदे यांचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
May 6, 2025
in इतर घडामोडी
0
विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेबद्दल इशाधिन शेळकंदे यांचा गौरव
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर – जिल्हा परिषेदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांची मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर निवड झाले बद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिईो कुलदीप जंगम हे होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिल्पा शेळकंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण तोडकर, मंगळवेढा चे गटविकास अधिकारी कदम , अक्कलकोट चे गटविकास अधिकारी शंकर कवितके, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन डाॅ. माने, लिपीक वर्गीय कर्मचारी अॅड. देशपांडे, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, संघटनेचे कास्ट्राईब चे कर्मचारी संघटनेचे अरूण क्षिरसागर, विस्तार अधिकारी संघटनेचे ज्ञानेश्वर सुतार, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, अधिक्षक झेड ए शेख, लेखा विभागाचे हुच्चे प्रमुख उपस्थित होते.
ग्रामपंचायत व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने तुळशीचा हार व स्मृती चिन्ह देऊन सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते गौरव करणेत आला.

शेळकंदे यांचे जिद्द, चिकाटी वाखणण्यासारखी – सिईओ जंगम
……………………

माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायत कार्यालय उभारणी, ग्रामसेवक यांचे प्रश्न,
विस्तार अधिकारी पदोन्नोती असे अनेक प्रश्न मार्गी लावणे साठी उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे यांनी परिश्रम घेतले. असे मत सिईओ कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. शेळकंदे यांचे कडून खुप शिकण्यासारखे होते. त्यांचे कडे असलेली कामाविषयी निष्ठा सातत्य, जिद्द वाखाणण्या सारखी आहे असेही सिईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.

सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी समाधानी – शेळकंदे

सोलापूर जिल्ह्यात ७ वर्षे सेवा करणेची संधी मिळाली. काम करताना कामाचा शेवटचा दिवस म्हणून काम केले. माझी वसुंधरा अभियाना राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. तत्कालीन सिईओ दिलीप स्वामी यांचेमुळे प्रेरणा मिळाली. तत्कालीन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शना खाली अॅम्बुलन्स व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व्हॅन घेता आली. सिईओ जंगम यांनी काम करणेची संधी दिली. तर अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांचे समव्त सलग तीन आषाढी यात्रा पार पाडता आल्या. सेवेचा आनंद घेता आला असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी बोलताना सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शिल्पा शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विविध संघटनेचे वतीने सत्कार करणेत आला.

Previous Post

यशवंत पंचायत राज अभियानात सोलापूर झेडपी राज्यात तिसरी… जाहीर झाले दहा लाखाचे बक्षीस

Next Post

Operation Sindoor : भारताकडून पाकचा बदला, मध्यरात्री ‘या’ 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
Operation Sindoor : भारताकडून पाकचा बदला, मध्यरात्री ‘या’ 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor : भारताकडून पाकचा बदला, मध्यरात्री ‘या’ 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026