• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग; 13 पुजाऱ्यांची नावे आली समोर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2025
in इतर घडामोडी
0
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग; 13 पुजाऱ्यांची नावे आली समोर
0
SHARES
0
VIEWS

तुळजापुर – तुळजापुरातून एका आरोपीच्या हॉटेलमधून हे ड्रग्ज वितरित केल जात असल्याची माहिती समोर आली आहे. तुळजापुरात वितरित केलं जात असलेलं ड्रग्ज क्रिस्टल फॉरमॅटमध्ये असल्याची माहिती आहे. अगोदर मौज म्हणून आरोपींनी ड्रग्ज घेतलं, त्यानंतर तुळजापुरात ड्रग्ज व्यापार सुरू झाला आहे

पिंटू मुळेचा तुळजापुरात ड्रग्जबाबत पहिल्यांदा संबंध आला तो चंद्रकांत उर्फ बापू कने यांच्याशी. बापू कने यांच्या संपर्कातील इतर आरोपी ड्रग्ज प्रकरणात जोडले गेले होते. मुंबईतून पाच ग्रॅम वजनाच्या पुड्यांमध्ये ड्रग्ज तुळजापुरात येत होते. तुळजापुरात एका पुढीच्या अडीच ग्रॅम वजनाच्या दोन पुड्यांमध्ये त्याची विभागणी केली जायची, त्यानंतर ते वितरित केले जायचं. तुळजापुरात एक ग्राम ड्रग्जची किंमत अंदाजे 3000 असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या कारवाया होत आहेत. ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी राजकीय कनेक्शनही समोर आले होते. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पूजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तुळजापूर ड्रग प्रकरणात बहुतांश पुजारी पेडलर असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे.  पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य आरोपी

संगीता गोळे या मुख्य आरोपी आहेत. संगीता गोळेचे पती वैभव गोळे आणि ड्रग्स प्रकरणातील आरोपी पिंटू मुळे यांची मुंबईत ओळख झाली होती. या ओळखीतून ड्रग्जची देवाणघेवाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंटू मुळे याच्या ड्रग्जमुळं मुंबईतील चकरा वाढल्या होत्या असेही पोलिस म्हणाले.

Previous Post

अमित उर्फ पप्पू आडके सोलापूर व धाराशीव जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार…

Next Post

परमेश्वर कोळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी लेखन साहित्यसेवा पुरस्कार

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
परमेश्वर कोळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी लेखन साहित्यसेवा पुरस्कार

परमेश्वर कोळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी लेखन साहित्यसेवा पुरस्कार

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026