• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

एसव्हीआयटी. कॉलेज सोलापूर येथे प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा

by Yes News Marathi
April 2, 2025
in इतर घडामोडी
0
एसव्हीआयटी. कॉलेज सोलापूर येथे प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा
0
SHARES
215
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 खेड सोलापूर येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज इथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी "प्रथमोपचार प्रशिक्षण " कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षणातून डॉक्टर  प्रवीण ननवरे यांनी आपत्कालीन परिस्थितीत निरनिराळ्या आजारामध्ये योग्य ते प्राथमिक उपचार कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन केले.  तसेच जखमेवर मलम पट्टी कशी करणे,रक्तदाब मोजणे,याचे प्रात्यक्षिक ही करून दाखविले.  शिवाय सर्पदंश,  फिट्स येणे, रक्तस्त्राव होणे, भाजणे, चक्कर येणे,पोहताना पाण्यात बुडणे इ .परिस्थितीत तात्काळ करावयाचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षण कार्यशाळेला एसवीआयटी कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती. कीर्ती भोसले , श्री कुलकर्णी सर, श्रीमती सुहासिनी शिंदे यांच्यासह सर्व विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Previous Post

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये परमेश्वर सुरवसे यांचे दुहेरी यश

Next Post

सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी देगाव येथील मल निसारण केंद्राची केली पाहणी

Next Post
सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी देगाव येथील मल निसारण केंद्राची केली पाहणी

सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी देगाव येथील मल निसारण केंद्राची केली पाहणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group