• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव व्हिजनतर्फे औषधे वाटप…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव व्हिजनतर्फे औषधे वाटप…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे गुरु श्री मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव व्हिजनतर्फे औषधे, प्रथमोपचार पेटी व 500 एनर्जी ड्रिंक देण्यात आले.

वेदमूर्ती राजशेखर स्वामी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेचे यंदाचे 50 वे वर्ष आहे. जवळपास 1000 सदभक्त एक महिनाभर या पदयात्रेत सहभागी होतात.

 पदयात्रेतील भक्तांना उन्हाळ्यामुळे किरकोळ आजार उद्भवतात. तसेच पायी चालून जखमा होतात. त्यांना पदयात्रेच्या मार्गामध्ये वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होवू शकत नाही. अशावेळी त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून वीरशैव व्हिजनच्या वतीने 11 हजार रुपयांची औषधे, प्रथमोचार पेटी व 500 एनर्जी ड्रिंक देण्यात आले. मागील 15 वर्षापासून ही सेवा बजावण्यात येत आहे. या उपक्रमासाठी डॉ. संजय कळके, डॉ अजित दुलंगे व वैदयकीय प्रतिनिधी रवींद्र आमणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

  कुंभार वेस येथील श्री रेवणसिद्धाश्रम मठ येथून यंदाच्या पदयात्रेचे शुक्रवारी सकाळी प्रस्थान झाले. त्यावेळी यात्रेचे उत्तराधिकारी श्रीशैल स्वामी  यांच्याकडे वीरशैव व्हिजनचे सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते व विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सुरेश कंदगुळे, गंगाधर झुरळे, संतोष अंकद, बद्रीनाथ कोडगे-स्वामी यांच्या उपस्थितीत औषधे, प्रथमोपचार पेटी व 500 एनर्जी ड्रिंक सुपूर्द करण्यात आले.

  यावेळी संजय पारशेट्टी, गुरुनाथ होसाळे, सूर्यकांत रामशेट्टी, बाबासाहेब देशमुख, महेश स्वामी, रामचंद्र राजमाने उपस्थित होते.
Previous Post

‘पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन…

Next Post

उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे 110 कि.मी. पैकी 108 कि.मी. काम पूर्ण

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे 110 कि.मी. पैकी 108 कि.मी. काम पूर्ण

उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे 110 कि.मी. पैकी 108 कि.मी. काम पूर्ण

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026