• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठी भाषेचे महत्व जपा – मन्मथ उकरंडे

Yes News Marathi by Yes News Marathi
February 28, 2025
in इतर घडामोडी
0
मराठी भाषेचे महत्व जपा – मन्मथ उकरंडे
0
SHARES
1
VIEWS

सहस्त्रार्जुन प्रशालेत राज्यभाषा मराठी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न

सहस्त्रार्जुन प्रशालेत आज दिनांक 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन अतिशय उत्साह संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विष्णू रंगरेज होते तर प्रमुख उपस्थिती सिद्धेश्वर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मन्मथ उकरंडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त स्वतः च्या लेखणी तून तयार केलेल्या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित संस्थेचे सदस्य अनिल रंगरेज व प्रमुख अतिथी सिद्धेश्वर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मन्मथ उकरंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या हस्तलिखित मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पासून ते आधुनिक लेखका पर्यंत ५१ लेख लिहून सुंदर असे हस्तलिखित विद्यार्थ्यांनी तयार केले. या हस्तलिखिताचे नियोजन संकलन संपादन सहशिक्षिका वैशाली अघोर यांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज,विंदा, साने गुरुजी बाबा बोरकर वगैरे कवींच्या तासाला जाऊन मराठीची अविट गोडी चाखावी असा मनोदय व्यक्त करणारा संवाद सादर केला .मराठी भाषेचे महत्व जाणं जपा असा संदेश व्यक्त करून कुसुमाग्रजांच्या मंगेश पाडगावकरांच्या विविध कवितांचा मागवा घेत मराठीचे वैभव मन्मथ उकरंडे सोदाहरण स्पष्ट केले. मंजुषा माने यांनी संत साहित्य व सोलापूरच्या मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर यांनी सर्व भाषांचा आदर करावा असा संदेश दिला कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना मराठी भाषेचे श्रेष्ठत्व, वर्तनातून संस्काराचे महत्त्व कसे दिसावे याविषयी डॉक्टर विष्णू रंगरेज यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9 मधील अनिता बडूरे व प्रगती भोसले या विद्यार्थिनींनी केले .आभार अक्षरा पवार या विद्यार्थिनीने मांडले याप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ: डॉ. वडगबाळकर

Next Post

सरपंचांनी आई बनून गावची सेवा करावी: भास्कर पेरे-पाटील

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
सरपंचांनी आई बनून गावची सेवा करावी: भास्कर पेरे-पाटील

सरपंचांनी आई बनून गावची सेवा करावी: भास्कर पेरे-पाटील

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026